27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home बीड पंकजा मुंडे : सगळं काही ऑनलाइन, मग बदल्या ऑफलाईन का ?

पंकजा मुंडे : सगळं काही ऑनलाइन, मग बदल्या ऑफलाईन का ?

एकमत ऑनलाईन

बीड : प्रतिनिधी कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्था आणि कॉलेज बंद आहेत. अशातच शिक्षकांच्या कळीचा मुद्दा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उचलला आहे, तो म्हणजे ‘बदल्यांचा’. शिक्षकांच्या बदल्या आणि त्यात सध्या होत असलेला गोंधळावर पंकजा मुंडेंनी भाष्य केले आहे. सध्या सगळी कामे ऑनलाइन चालू असताना शिक्षकांच्या बदल्याच का ऑफलाइन होत आहेत, असा प्रश्न मुंडेंनी राज्य सरकारला विचारला आहे. याबद्दल जाब विचारण्याचे आवाहन त्यांनी मराठवाड्यातील शिक्षकांशी संवाद साधताना केले. सरकारच्या ऑफलाइन बदलीच्या निर्णयावर नाराज असणाऱ्या शिक्षकांना यामुळे बळ मिळाले आहे. तसेच उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनीही शासनाच्या या धोरणाबद्दल विरोध दर्शविला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे स्थायी समितीचे चेअरमन रमेश पोकळे यांनी मराठवाड्यातील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या. हा सगळा संवाद ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळी मराठवाड्यातील आमदार माजी मंत्री, बबनराव लोणीकर, आमदार सुरेश धस, आमदार तानाजी मुटकूळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार सौतोष दानवे, आमदार मेघनाताई बोर्डीकर तसेच माजी आमदार गोविंद केंद्रे, देविदास राठोड हे सहभागी झाले होते.

सरकारचा हा निर्णय खूप अचंबित करणारा आणि हास्यास्पद आहे. तसेच हा निर्णय म्हणजे ‘खाली डोकं वर पाय’ आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. सध्याच्या सगळ्या बदल्या ऑनलाइनच असाव्यात अशी शिक्षकांबरोबरच माझीही इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना शिक्षक हे लाभाचं पद नाही, भावी पिढी घडवण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांना मनासारख्या नेमणुका मिळाल्याच हव्यात. मुळात यासाठी राज्याचं रोस्टर करण्याची गरज आहे. दुर्गम भागाची व्याख्या व्हायला हवी .तसेच दिव्यांगांचे प्रमाणपत्रही तपासावे, असे त्या म्हणाल्या.

या शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्यांच्या मागणीसाठी पंकजा मुंडेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना निवेदनं दिली आहेत. सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा नाहीतर आम्ही हा निर्णय बदलण्यास भाग पाडू, असा इशाराही पंकजा मुंडेंनी दिला आहे. आम्ही सत्तेत असताना असले निर्णय सगळयांना विचारात घेऊन घेतले होते, परंतु विद्यमान सरकारने मात्र ऑफलाईनचा निर्णय कशासाठी घेतलाय? असा प्रश्नही मुंडेंनी केला आहे.

Read More  प्रसूतीकळा नसताना सुद्धा डॉक्टरने महिलेची जबरदस्ती केली प्रसूती

ताज्या बातम्या

हिमायतनगर तालुक्यातील असंख्य नाल्यातून अवैध वाळू चा उपसा तेजीत

हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर...

हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना

हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत...

पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

सांगोला (विकास गंगणे) कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील...

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

आणखीन बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

चीन  : चीन हा एक विकसनशील देश आहे, चीन शांततेसाठी, सहकार्यासाठी वचनबद्ध असून चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग...

ललित-54 वाण यशस्वी : प्रत्येक हंगामात भेंडी लावा आणि अधिक नफा मिळवा

छत्तीसगड : छत्तीसगडच्या देवी राजमोहिनी कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे डीन डॉ. व्ही.के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ललित-५४ प्रकारातील भेंडी ची चाचणी यशस्वी झाली आहे....

ऑक्सिजनचं प्रमाण तपासणारी कोणतीही अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका : केंद्र सरकार

नवी दिल्ली: कोरोना काळात अनेक अ‍ॅप्सच्या मदतीनं डेटा चोरी करण्याचे प्रकार अगदी सर्रासपणे सुरू आहेत. कोरोनाची लागण झाल्यावर शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे...

भिवंडीतील मृतांचा आकडा २५ वर

ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा २५ झाला आहे. अद्यापही इमारतीच्या ढिगा-याखाली काही रहिवासीअडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत...

अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्यास ७ वर्षे तुरुंगवास, ५ लाखांचा दंड

नवी दिल्ली : संसदेमध्ये साथरोग (सुधारणा) विधेयक, २०२० मंजूर झाले आहे. यानुसार साथीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांना संरक्षण देणारे नियम अधिक...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...