22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeउद्योगजगतमाझा सर्व खर्च माझी पत्नी टीना करत आहे; अनिल अंबानींची न्यायालयात माहिती

माझा सर्व खर्च माझी पत्नी टीना करत आहे; अनिल अंबानींची न्यायालयात माहिती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मी एक सर्व सामान्य आयुष्य जगतं असून, माझा सर्व खर्च माझी पत्नी टीना अंबानी करतं असल्याची माहिती स्वत: अनिल अंबानी यांनी लंडनमधील उच्च न्यायालयाला दिली आहे.

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी यांनी चीन मधील बँकेकांकडून 4 हजार 760 कोटीचे कर्ज घेतले होते. त्याची वसूली करण्यासाठी या बँकांनी त्यांच्याविरोधात लंडनमधील न्यायालयात खटला दाखल केला आहे.

दरम्यान, मागिल सहा महिन्यात पत्नीचे 9 कोटी 90 लाखांचे दागिने विकले असल्याची माहिती शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनिल अंबानींनी न्यायालयाला दिली.

कोरोनाबाधित रुग्णानेदाद मागण्यासाठी थेट राजेश टोपेंची पत्रकार परिषदच गाठली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या