28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeउद्योगजगतसेन्सेक्समध्ये चढ-उतार

सेन्सेक्समध्ये चढ-उतार

एकमत ऑनलाईन

मुंबई : आठवड्यातील पहिल्या दिवशी आज भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजारात खरेदीचा जोर वाढला. त्यामुळे बाजार नीचांकी पातळीपासून वधारत बंद झाला.

आज दिवसभरातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६९ अंकांच्या तेजीसह ५९,५००.४१ अंकांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४४.६० अंकांनी वधारत १७,६४८.९५ अंकांवर बंद झाला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या