22.5 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home उद्योगजगत मारुती सुझुकी इको साजरी करत आहे भारतातील वारशाची दशकपूर्ती

मारुती सुझुकी इको साजरी करत आहे भारतातील वारशाची दशकपूर्ती

एकमत ऑनलाईन

मुंबई ३ सप्टेंबर २०२० : मारुती सुझुकीची इको ही ख्यातनाम बहुपयोगी व्हॅन दैदिप्यमान 10 वर्षांचा कार्यकाळ साजरा करत आहे. दशकभराहून अधिक काळ यशस्वी वाटचाल केलेल्या या व्हॅनने एकूण विक्रीमध्ये  लाख गाड्यांचा टप्पा पार केला आहे. शिवाय, व्हॅन विभागात या गाडीने बाजारपेठेत ९० टक्के वाट्यासह वादातीत नेतृत्वस्थान मिळवले आहे. व्यावहारिक आणि प्रशस्त डिझाइन त्यासोबतच दमदार परफॉर्मन्स यामुळे मारुती सुझुकी इकोने गेल्या दशकभराहून अधिक काळ देशातील व्हॅन विभागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कौटुंबिक प्रवासासाठी या गाडीने एक सुयोग्य पर्याय अशी ख्याती कमावली आहे. त्याचबरोबर एक विश्वासार्ह व्यावसायिक वाहन म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. या बहुपयोगी व्हॅनने अप्रतिम इंधन क्षमता, या वर्गातील सर्वोत्कृष्ट आरामदायीपणा, जागा, शक्ती आणि देखभालीचा कमी खर्च या वैशिष्ट्यांमुळे आपले दमदार स्थान निर्माण केले आहे. या वर्गातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा देणारी ही गाडी बहुविध उपयोगांसाठी तयार करण्यात आली आहे.

मारुती सुझुकीची इको या गाडीचे ५० टक्के ग्राहक तिचा व्यवसाय आणि वैयक्तिक वापर अशा दोन्ही प्रकारे करतात.  यात चालकासाठीची एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, रीव्हर्स पार्किंग सेन्सर्स, चालक आणि सहप्रवाशांच्या सीटबेल्टची आठवण करून देणारा अलार्म आणि वेगासाठीची अलर्ट सिस्टम अशा सुविधांचा समावेश आहे. मारुती सुझुकीच्या मिशन ग्रीन मिलियन या मोहिमेला पुढे नेण्यासाठी इको शाश्वत दळणवळण पर्याय पुरवण्यास बांधिल आहे. बीएस६  सीएनजी प्रकारातील गाडीमध्ये फॅक्टरी फिटेड एससीएनजी आहे. सर्व प्रकारच्या रस्त्यांवर कमाल परफॉर्मन्स आणि गाडी चालवण्याची अधिक सुविधा यामुळे मिळते.

या विभागात नेतृत्वस्थानी असण्यासोबतच इको आपल्या व्यवहार्य डिझाइन आणि दमदार वैशिष्ट्यांमुळे २०१९ -२०  मध्ये देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या १० गाड्यांमध्ये आहे. आमच्या अंतर्गत ग्राहक माहितीनुसार ६६ टक्के इको मालकांना वाटते की इतर व्हॅन्सच्या तुलनेत इको लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी आहे .गाडी चालवण्याचा विना कटकट अनुभव आणि देखभालीचा कमी खर्च यामुळे इकोने विशेषत: ग्रामीण भागात अतुलनीय अशी ६८ टक्के वाढ अनुभवली आहेग्राहकांचा प्राधान्यक्रम असलेल्या इकोमध्ये पाच आसनी, सात आसनी, कार्गो आणि अॅम्ब्युलन्स अशा १२ प्रकारांची व्यापक श्रेणी उपलब्ध आहे.

सतत उत्क्रांत होणाऱ्या ग्राहकांच्या बहुविध गरजा पूर्ण करण्यासाठी खास रचना करण्यात आलेली इको सातत्याने सर्व गरजांसाठी एक पर्याय ठरली आहे. भारतातील सर्वाधिक विक्रीची बहुपयोगी व्हॅन म्हणून ओळखली जाणारी मारुती सुझुकी भागीदारी, विश्वासार्हता, कार्यक्षमता या भक्कम पायांवर रचण्यात आली आहे. या गाडीची किंमत ३,८०,८००  रुपयांपासून सुरू होते. म्हणूनच इको खऱ्या अर्थानेतुमच्या कुटुंबाची आणि व्यवसायाची अव्वल क्रमांकाची भागीदारआहे.

हिंदुस्थानचा चीनवर पबजी हल्ला !

ताज्या बातम्या

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना...

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

आणखीन बातम्या

सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; जागतिक बाजारात चांदी 15 टक्क्यांनी स्वस्त

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आली. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांत सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण पाहायला मिळालेली नव्हती. मल्टी-कमोडिटी...

माझा सर्व खर्च माझी पत्नी टीना करत आहे; अनिल अंबानींची न्यायालयात माहिती

नवी दिल्ली : मी एक सर्व सामान्य आयुष्य जगतं असून, माझा सर्व खर्च माझी पत्नी टीना अंबानी करतं असल्याची माहिती स्वत: अनिल अंबानी यांनी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

शेअर बाजारात आली 9 वर्षातील सर्वात मोठी घसरण

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - सर्वांगीण विक्रीमुळे गुरुवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजार अडीच महिन्यांच्या नीचांकावर बंद झाला. कोरोना विषाणूच्या संसर्गाची पुनरावृत्ती आणि अमेरिकन मदत पॅकेजविषयी अनिश्चिततेमुळे...

रिलायन्स जिओने केली नवीन पोस्टपेड प्लॅनची घोषणा

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पोस्टपेड प्लॅनची घोषणा केली आहे. हे प्लॅन जिओ पोस्टपेड प्लस नावाने आणण्यात आले आहेत. कंपनीने 5 प्लॅन्स लाँच केले...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

चीनची १६०० कंपन्यांत १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

 स्टार्टअप कंपन्यांत ४ वर्षांत गुंतवला मोठ्या प्रमाणात पैसा नवी दिल्ली : भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अब्ज...

जुलैमध्ये औद्योगिक उत्पादनात घसरण

नवी दिल्ली : जुलै महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये १०.४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. उत्पादन,खाणकाम व ऊर्जानिर्मिती या क्षेत्रांचा कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे औद्योगिक उत्पादन...

‘रिलायन्स’२०० अब्ज डॉलरपार

मुंबई : ‘रिलायन्स जिओ’ आणि ‘रिलायन्स रिटेल’ मधील हिस्सा विक्री करून मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला शिखरावर नेले आहे. आज गुरुवारी (दि.१०) रिलायन्स...

7.3 लाख कोटीच्या मोबाइल फोन निर्यातीसाठी अ‍ॅपल आणि सॅमसंगला मंजुरी

नवी दिल्‍ली, 7 सप्टेंबर : लडाख सीमेवर झालेल्या तणावानंतर भारताने चीनविरोधातअनेक कडक पावले उचलली आहेत. आता केंद्र सरकारने 7.3 लाख कोटी रुपयांचे (100 Billion...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...