18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeउद्योगजगतअदानी समूहाकडून सिमेंट कंपनीची खरेदी!

अदानी समूहाकडून सिमेंट कंपनीची खरेदी!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट खरेदी केल्यानंतर अदानी समूह आता आणखी एक कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. गौतम अदानी यांचा अदानी समूह जयप्रकाश एसोसिएट्सच्या मालकीचा सिमेंट उद्योग खरेदी करणार आहे.

ब्लूमबर्ग ने दिलेल्या वृत्तानुसार अदानी समूहाची सध्या जयप्रकाश असोसिएट्ससोबत चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा करार जवळपास ५० अब्ज रुपयांचा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या