21.8 C
Latur
Monday, September 21, 2020
Home उद्योगजगत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46996 रुपये

24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46996 रुपये

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, 22 मे : सध्या देशामध्ये लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. यावेळी सराफा मार्केट बंद असले तरी सोन्याच्या किंमतीमध्ये काहीसा चढउतार रोज पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याच्या किंमती काहीशा वाढल्या आहेत तर चांदी स्वस्त झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46996 रुपये झाली आहे. यामध्ये 108 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर चांदीचे दर प्रति किलो 500 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीचे भाव प्रति किलो 46800 रुपये आहेत. त्याचप्रमाणे 23 आणि 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीही काहीशा वाढल्या आहेत.

Read More  तापमानात ही वाढ : सर्वाधिक तापामान अकोला येथे 44.7 अंश सेल्सिअस

वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती 392 रुपयांनी वाढून दर 46,780 रुपये प्रति तोळा झाले आहेत. एमसीएक्स एक्चचेंजवर सोन्याच्या जूनच्या किमती 392 रुपयांनी अर्थात 0.85 टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी सोन्याचे दर 46,780 रुपये प्रति तोळा आहेत. तर ऑगस्ट महिन्याच्या किंमतीमध्ये 416 रुपयांची म्हणजेच 0.89 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे किंमती 46,927 रुपये प्रति तोळा आहेत.

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण...

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बेरोजगारीचा भस्मासुर!

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

आणखीन बातम्या

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

चीनची १६०० कंपन्यांत १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

 स्टार्टअप कंपन्यांत ४ वर्षांत गुंतवला मोठ्या प्रमाणात पैसा नवी दिल्ली : भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अब्ज...

जुलैमध्ये औद्योगिक उत्पादनात घसरण

नवी दिल्ली : जुलै महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये १०.४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. उत्पादन,खाणकाम व ऊर्जानिर्मिती या क्षेत्रांचा कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे औद्योगिक उत्पादन...

‘रिलायन्स’२०० अब्ज डॉलरपार

मुंबई : ‘रिलायन्स जिओ’ आणि ‘रिलायन्स रिटेल’ मधील हिस्सा विक्री करून मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला शिखरावर नेले आहे. आज गुरुवारी (दि.१०) रिलायन्स...

7.3 लाख कोटीच्या मोबाइल फोन निर्यातीसाठी अ‍ॅपल आणि सॅमसंगला मंजुरी

नवी दिल्‍ली, 7 सप्टेंबर : लडाख सीमेवर झालेल्या तणावानंतर भारताने चीनविरोधातअनेक कडक पावले उचलली आहेत. आता केंद्र सरकारने 7.3 लाख कोटी रुपयांचे (100 Billion...

फोर-व्हीलर आणि टू-व्हीलरच्या किंमती होतील कमी

नवी दिल्ली । लॉकडॉउनमध्ये देशात वाहन विक्री ठप्प झाली होती. लॉकडाऊन शिथिल होताच अन्य व्यवसायानंबरोबर वाहन विक्रीला सुद्धा सुरू झाली. मात्र, वाहनांच्या किंमती वाढल्याचे निदर्शनास...

सरकारच्या उपायांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल-केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर

लॉकडाऊन च्या काळात अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसली असली तरी  आत्मनिर्भर पॅकेज च्या माध्यमातून लोकांची क्रयशक्ती वाढण्यास मदत झाली आहे. आगामी काळात सरकारच्या उपायांमुळे सामान्य...

मारुती सुझुकी इको साजरी करत आहे भारतातील वारशाची दशकपूर्ती

मुंबई ३ सप्टेंबर २०२० : मारुती सुझुकीची इको ही ख्यातनाम बहुपयोगी व्हॅन दैदिप्यमान 10 वर्षांचा कार्यकाळ साजरा करत आहे. दशकभराहून अधिक काळ यशस्वी वाटचाल...

उद्योग-व्यवसाय रुळावर, वीजेची मागणी दोन हजार मेगावॅटने वाढली !

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला नसला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचे भय मात्र कमी झाले असून, निर्बंध शिथिल झाल्यामुळे...

न्यायालयात सरकारचे प्रतिज्ञापत्र, EMI वरील स्थगिती दोन वर्षांसाठी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : कोरोनामुळे अधिस्थगन (मोरेटोरियम) मुदतीच्या काळात व्याजावर सूट देण्याच्या निर्देशाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्रातर्फे हजर राहून...
1,255FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...