33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Home औरंगाबाद

औरंगाबाद

औरंगाबादचा पाणी प्रश्न पेटला

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. २३ तारखेला भाजपकडून भव्य असा ‘जल...

औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद; पुरातत्त्व खात्याचा निर्णय

औरंगाबाद : औरंगाबाद येथील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय...

पाणीप्रश्नी भाजपचा मनपावर हंडामोर्चा

औरंगाबाद : औरंगाबाद मनपाची आगामी काळात निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगलेच तापले असून, सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भाजपने आता रणशिंग फुंकण्याचे ठरविले...

भाजपचे नेतेच बहिरे : खैरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर!

औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचे आता विसरा, अशी खोचक टीका करणा-या फडणवीसांना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी चांगलेच सुनावले आहे. भाजपची सत्ता होती,...

औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेयंवर हल्ला

औरंगाबाद : हातात कागदी फलक घेऊन महापालिकेत दाखल झालेल्या दोघांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर हल्ला चढविल्याची घटना शुक्रवार दि. १३...

औरंगाबादेतील लेबर कॉलनी जमीनदोस्त

मोडकळीस आलेली घरे पाडली, अनेकांना अश्रू अनावर औरंगाबाद : औरंगाबाद येथील लेबर कॉलनी परिसरात मोडकळीस आलेली घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसहापासून...

किरकोळ वादातून युवकाचा भोसकून खून

औरंगाबाद : किरकोळ वादाचे पर्यवसान आधी हाणामारीत आणि नंतर थेट खुनात झाल्याची थरारक घटना रविवारी मध्यरात्री बायजीपु-यातील सिकंदर हॉलसमोर भर रस्त्यावर घडली. घटनेत शेख...

अकबरुद्दीन ओवेसीही घेणार औरंगाबादला सभा

औरंगाबाद : राज्यात सध्या मशीदींवरील भोंग्यांचा विषय तापला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या प्रचंड मोठ्या सभेनंतर तर राज्यात सर्वत्र भोंग्यावरुन अजान...

औरंगाबाद जिल्ह्यात विविध अपघातात ३ ठार

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवार दि. ७ मे रोजी विविध अपघातात ३ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. गंगापूर-वैजापूर रस्त्यावर कार व ट्रॅव्हल बसची...

हॉटेलमधील जेवणही महागणार

औरंगाबाद : सध्या इंधनाच्या किमती गगनाला भिडत आहेत. इंधनाच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. अशातच गॅसच्या दरात देखील मोठी वाढ...