औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकावर 10 जण पॉझिटिव्ह
औरंगाबाद, 23 ऑगस्ट : गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेली लालपरी अर्थात एसटी वाहतूक राज्यात सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी एसटी बसला कमी जास्त...
औरंगाबादेत आज कोरोनाचे 395 रुग्ण आढळले
औरंगाबाद : औरंगाबादेत आज कोरोनाचे 395 रुग्ण आढळले. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 439 झाली आहे....
तबलिघी जमातीला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचं कोर्टानं नोंदवलं निरीक्षण
नवी दिल्ली - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ प्रकरणातील तबलिघी जमातच्या देश आणि परदेशातील तबलिघींविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचे...
औरंगाबाद : आणखी ४८ नव्या बाधित रुग्णांची नोंद
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६०१ झाली...
जायकवाडी यंदाही 100 टक्के भरण्याची शक्यता : वरुणराजाने दाखवली कृपा
औरंगाबाद, 18 ऑगस्ट : कायम दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही वरुणराजाने चांगलीच कृपा दाखवली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण...
दानवेंच्या जावयाचा घटस्फोटासाठी अर्ज
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून संबोधू नये’ अशी विनंती -हर्षवर्धन जाधव
औरंगाबाद : कौटुंबिक त्रासाला कंटाळून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि...
कचरा टाकण्यावरून झाला वाद : औरंगाबादेत दोघांना चाकूने भोसकले
औरंगाबाद : कचरा टाकण्याचा जाब विचारणाºया महिलेच्या पतीसह तिच्या दिराला चाकू भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाºयांना जिन्सी पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. हमीद महेमूद...
औरंगाबाद : तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने तीन तरुणांचा मृत्यू
औरंगाबाद : पर्यटनादरम्यान रविवारी धारकुंड ( बनोटी ) तलावात बुडालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीनही तरुणांचे मृतदेह २४ तासांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी सायंकाळी सापडले. राहूल चौधरी...
औरंगाबादेत पुन्हा 74 कोरोनाबाधितांची वाढ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील 74 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16,827 एवढी झाली आहे. त्यापैकी 12,346 बरे झाले...
दरवाढीसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक
औरंगाबाद : महाराष्ट्रातील दूध उत्पादक तसेच विक्रेते दुधाच्या दरवाढीसाठी तसेच इतर मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. राज्यात १ ऑगस्टला ठिकठिकाणी दूध उत्पादक आंदोलने करीत आहेत....