23.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021

गढी येथील तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

0
गढी : गढी येथील तुळजाभवानी मंदिरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तुळजाभवानी मंदिरात चोरी केली. देवीच्या सुमारे एक लाख सहा हजार किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी...

डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावर छापा,कोरोना रुग्णांसह गर्भपात करण्याचे संशयास्पद साहित्य जप्त

0
बीड : बीडमध्ये गर्भपाताच्या गंभीर गुन्हात जामिनावर बाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावर छापा टाकण्यात आला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशने आरोग्य विभागाने ही मोठी...

लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयाचे लोकार्पण

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० बेडच्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे आज राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन...

लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचे सोमवारी होणार लोकार्पण

परळी  : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० खाटांच्या...

प्रेमविवाहाचा रागातून सासऱ्याने सुनेच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून केलं ठार

0
बीड : प्रेमविवाहाचा रागातून सासऱ्याने सुनेचा कुर्‍हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना समोरा आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील...

धनंजय मुंडे : दिव्यांग व्यक्तीचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

0
मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून दर आठवड्याला याबाबत बैठक आयोजित करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय...

मराठा आरक्षणप्रकरणी ठाकरे सरकार बेफिकीर – विनायक मेटे

0
मराठा समाजाच्या प्रश्नांकडे शरद पवारांचे नेहमीच दुर्लक्ष नवी दिल्ली : मराठा आरक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मात्र, या महत्वाच्या विषयाबद्दल ठाकरे सरकार अजिबात गंभीर...

गाढवाला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी; चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल

0
बीड : सोशल मीडियामध्ये कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. बीड जिल्ह्यात विशेषतः परळी शहरात दिवसभर एका फोटोची चर्चा होती. ज्या फोटोमध्ये पोलीस...

बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोनाबाधित

0
बीड जिल्ह्यात पाच महिन्यातील कोरोनाचा हा मोठा उद्रेक बीड : बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोनाबाधित असल्याचे तपासणीवरून निष्पन्न झाले आहे. बीड जिल्हा कारागृहात कोरोनाने...

अर्जून पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कुस्तीपटू राहुल आवारे म्हणाला सर्वांचे मनापासुन धन्यवाद

0
बीड : काल(२१ ऑगस्ट) क्रीडा क्षेत्रातील यावर्षीच्या पुरस्कारांसाठी खेळाडूंची अंतिम निवड क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेला अर्जुन...