24.7 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home उद्योगजगत

उद्योगजगत

एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

न्यूयार्क : स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणा-या कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी दिग्गज अमेरिकन...

एसबीआयने अनिल अंबानींची खाती ठरवली फ्रॉड

नवी दिल्ली : उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स...

एक फेब्रुवारीलाच केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार

नवी दिल्ली : येत्या १ फेब्रुवारी केंद्र सरकारकडून बजेट मांडले जाणार असल्यचाी माहिती केंद्रसरकारमधील अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात होणार असून...

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीत तेजी

नवी दिल्ली: दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी सोन्याचा दर ८७७ रुपयांनी वाढून ५०६१९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाा, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलीय. गेल्या व्यापार...

मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्रात मोठी वाढ

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात कारखान्यातील उत्पादकता वाढली आहे. डिसेंबर महिन्यातील मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्­स म्हणजे पीएमआय तब्बल ५६.४ टक्के झाला आहे. हा...

कोरोनामुळे लिपस्टिकच्या मागणीत घट

नवी दिल्ली :कोरोनामुळे जीवनशैलीत खूप बदल घडून आले आहेत. नटण्या-मुरडण्याची सवय असणा-या महिलांमध्येही त्याचे पडसाद उमटत आहेत. बाहेर हिंडताना मास्क बंधनकारक असल्याने पुरुषांना आकर्षित...

झी समूहावर आयकर विभागाचे छापे

मुंबई : प्रसार माध्यमातील झी समूहाच्या मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने सोमवारी धाडी टाकल्या आहेत. कर चुकवेगिरीच्या संशयावरुन झी समूहाशी संबंधित जवळपास १५ ठिकाणी आयकर...

युपीआय पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल नाही; एनपीसीआयचा खुलासा

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये कमालीची भर पडली आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (युपीआय) माध्यमातून पेमेंट करण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, युपीआय...

डिसेंबर महिन्यात १.१५ लाख कोटी जीएसटी जमा

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे आर्थिक स्रोत आटलेल्या मोदी सरकारला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून...

पुढील आर्थिक वर्षात १० टक्के विकासदर

0
नवी दिल्ली : २०२० मध्ये कोरोनाच्या संकटात भारताची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. मात्र पुढील वर्ष म्हणजे २०२१-२२ मध्ये मात्र त्यात मोठी सुधारणा होण्याचे संकेत...