24 C
Latur
Monday, June 21, 2021
Home क्राइम

क्राइम

4 कोटीची शिष्यवृत्ती मिळालेली विद्यार्थीनी छेडछाडीला पडली बळी

0
बुलंदशहर : अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. अभ्यासात हुशार असलेली सुदीक्षा भाटी दोन वर्षांपूर्वी...

दिराने वहिनीचा काटा काढण्यासाठी दिली ६० लाखांची सुपारी

0
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका हायप्रोफाइल हत्येच्या सुपारीचा गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे. सुमारे ६०...

उत्तरप्रदेशमध्ये पोलीस अधिका-यावर बलात्कार

0
अलीगढ: उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका पोलीस निरीक्षकाने महिला पोलीस अधिका-यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेने यासंबंधी आरोप केले आहेत. आरोपी पोलीस...

काठीने मारहाण, एकाचा मृत्यू

लातूर : लातूर शहरातील हत्ते नगर रोड क्र. ५ येथे दुचाकी वाहनाचे नुकसान केले म्हणून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची...

केला खून : अपहरण करून एटीएम मधून पैसे काढून घेण्याचा प्लॅन

0
सिक्युरिटी गार्डच्या बँक अकाउंटवर मोठी रक्कम असल्याची माहिती पुणे, 20 जुलै : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक परिसरातील वेअर हाऊसमधून वेअर हाऊसच्या सिक्युरिटी गार्डचं अपहरण करून...

नागपूरच्या राज पांडेचे अपहरण करून हत्या

नागपूर : पूर्ववैमनस्यातून नागपूरमध्ये एका १५ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज पांडे असे मृत बालकाचे...

रेखा जरे हत्या प्रकरण; आरोपी बोठे आणि भिंगारदिवे एकमेकांच्या संपर्कात

0
नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे व दुसरा आरोपी...

रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यानं पाचव्या मजल्यावरून मारली उडी

0
भिंवडी : भिवंडीतील रांजणोली येथील आमंत्रण क्वारंटाइन सेंटरच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एकानं उडी घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशांत आंबेकर (वय-40) असं मृत व्यक्तीचं नाव असून...

त्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

होशियारपूर : केंद्राने लागू केलेल्या तिन्ही कृषि कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाबमधील होशियारपुरमध्ये भाजपा नेत्याच्या घरासमोर शेणाने भरलेली ट्रॉली रिकामी करणा-या आंदोलकांविरोधात पोलिसांनी थेट हत्येचा...

प्रेमविवाहाचा रागातून सासऱ्याने सुनेच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून केलं ठार

0
बीड : प्रेमविवाहाचा रागातून सासऱ्याने सुनेचा कुर्‍हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना समोरा आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील...