22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021

संपादकीय : दुस-या शीतयुद्धाची नांदी!

0
ऐन कोरोना संकटाच्या काळात या संकटाच्या उत्पत्तीचे व प्रसाराचे मूळ स्रोत ठरल्याचा ठपका असलेल्या चीनने आपला आक्रमक विस्तारवाद दाखवून भारतासह अनेक शेजारी राष्ट्रांशी ज्या...

संपादकीय : भय इथले संपत नाही़!

0
सलग चार वेळची ठाणबंदी, प्रवास, समारंभ, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक-राजकीय कार्यक्रम, मनोरंजन, खेळ आदी जीवनाच्या बहुतांश सर्व बाबींवर कडक निर्बंध, ‘कोरोनाला पराभूत करणारच’ अशा भीमगर्जना,...

संपादकीय : आता उपासमारीचे संकट

0
कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार उडवून दिला आहे़ त्याच्या फटक्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेल्या.त्यातून सावरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या विषाणूने सारे अर्थचक्रच बिघडवून...

संपादकीय : शिक्षणाचा ‘घो’!

0
कोरोना जागतिक महामारी आणि ही महामारी हाताळण्यात आकलनशून्यतेमुळे होत असलेले गोंधळ याच्या परिणामी जगभर आरोग्याच्या आणीबाणीसोबतच आर्थिक आणीबाणीही निर्माण झाली आहे़ त्यातच अद्याप या...

दिलासादायक ‘सुंदर’ निर्णय!

0
भारतासाठी व भारतीयांसाठी सध्या अत्यंत कठीण काळ चालू आहे़ प्रदीर्घ ठाणबंदी सहन करून व त्यापायी प्रचंड आर्थिक नुकसान सोसूनही कोरोना महामारी काही केल्या भारताची...

यांचं काय खरं आहे?

0
भारतात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून गत २४ तासांत २८ हजार ४९८ रुग्ण आढळले़ ५०० रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली़ त्यामुळे देशात...

ये रे माझ्या मागल्या…!

0
आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे. ये रे माझ्या मागल्या, ताक-कण्या चांगल्या कॉनव्हेंट संस्कृतीत वाढलेल्यांना ही मराठी म्हण माहिती असण्याचा प्रश्नच नाही़ आणि प्रशासकीय ढिलाई,...

रोग दडपण्यासाठी रोग्याचे एन्काऊंटर!

बॉलिवूडच्या अत्यंत सुमार व गल्लाभरू चित्रपटाच्या तेवढ्याच अतार्किक व बिनडोक कथानकालाही लाजवेल अशी पटकथा रचत उत्तर प्रदेश पोलिसांनी मागच्या ३० वर्षांच्या विकास दुबे नामक...

क्रिकेटचे पुनश्च हरिओम

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगच ढवळून निघाले आहे़ या संकटाचा प्रचंड मोठा आर्थिक, सामाजिक फटका बसल्याने लाखो लोकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे़ उपासमारीचा सामना करणाºया...

कोरोनाचे नवनवे रंग-ढंग!

चीनच्या वुहान शहरातून उत्पत्ती झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे़ जगातील विविध देशांत कोरोना संक्रमितांचा आकडा विजेच्या वेगाने वाढत चालल्याने सर्वत्र चिंता व्यक्त...