33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Home मनोरंजन

मनोरंजन

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला ‘धाकड’

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून कंगना राणावतच्या ‘धाकड’ चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. कंगनाचे फॅन्स तिच्या हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होते. अखेर...

सलमान खानने केले निकहत जरीनचे अभिनंदन

मुंबई : भारतीय महिला बॉक्सर निकहत जरीनने इतिहासच रचला. जागतिक बॉक्ंिसग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्ण पदक पटकावले आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची निकहत जबरदस्त फॅन...

लाल महालातील ‘लावणी’ पडली महागात; चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील,...

काशीच्या प्रत्येक कणात महादेव ; कंगना

मुंबई - सध्या देशात ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू आहे. मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर हिंदू पक्षाच्या वतीने शृंगार गौरीची नियमित पूजा आणि इतर देवतांच्या संरक्षणाची...

कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन

बंगळुरू : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार,...

ऊर्मिलासोबतच्या नात्यावर आदिनाथचे भाष्य

मुंबई : ‘चंद्रमुखी’ चित्रपट रिलीज झाला आणि आदिनाथ कोठारे जास्त चर्चेत आला. ‘चंद्रमुखी’चा दौलतराव देशमाने लोकांना भावला. पण त्याच वेळी आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला...

जितेंद्र जोशीला सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

न्यूयॉर्क : मराठी सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची बाब आहे. कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर गोदावरी सिनेमाची आता न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या ओपन्ािंग फिल्ममध्ये निवड करण्यात...

अक्षय कुमारला दुस-यंदा कोरोनाची लागण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडिया ट्विटरवर ही माहिती दिली आहे. यामुळे तो पहिल्या दिवशी...

तैमूर नि जेह यांना माझे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही : शर्मिला टागोर

मुंबई : अभिनेत्री शर्मिला टागोर चित्रपटांमध्ये परतण्यासाठी सज्ज झाली आहे. ११ वर्षांनंतर शर्मिला टागोर ‘गुलमोहर’ या फॅमिली ड्रामा चित्रपटातून पुनरागमन करत आहे. नुकत्याच झालेल्या...

माझी बायको… माझी सोलमेट्स : नेने

मुंबई : आपल्या अदांनी सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. वयाची ५५ वर्षे पूर्ण करूनही माधुरी आजही पूर्वीइतकीच टवटवीत...