विद्या बालनचा शकुंतलादेवी अमॅझोन प्राईम वर रिलीज होणार
मुंबई - जगविख्यात गणितज्ज्ञ शकुंतलादेवी यांच्या जीवनावर आधारित शकुंतलादेवी हा चित्रपट पुढच्या महिन्यात अमॅझोन प्राईम प्लटफॉर्मच्या माध्यमातून जगभरात प्रदर्शित होणार आहे. सोनी पिक्सर्स नेटवर्क्स...