दुबईतून पाकिस्तानमार्गे आलेल्या तरुणास दिल्ली विमानतळावरून अटक
नवी दिल्ली: पाकिस्तानमधील एका संघटनेशी संपर्क साधल्यानंतर सोनीपत सदर पोलिस ठाण्यात परिसरात राहणा-या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर आरोपी दुबईहून पाकिस्तानात पळून गेला....
चर्चा पृथ्वीच्या शेवटाची…
पृथ्वी अनादि आणि अनंत आहे. तसे हे ब्रह्मांडच अनादिअनंत आहे. पृथ्वी त्याचाच एक भाग आहे. पृथ्वीचा नाश कधी होईल अशी कल्पनाही कुणी केली नसेल....
चार राज्यात कोरोना लसीचे ड्राय रन
मुंबई : कोरोनापासून मुक्त होण्यासाठी भारताने पूर्णपणे कंबर कसली आहे. देशातील लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहचवण्याच्या जोरदार तयारी सरकारने सुरू केली आहे. देशात अद्याप कोरोना...
कोरोनाचे दर महिन्याला २ रूपे
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये नुकताच कोरोना व्हायरस स्ट्रेन हा कोरोनाचा नवा प्रकार आढळला. हा विषाणू सध्या झपाट्याने पसरत आहे. यामुळे ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात...
‘रजनीकांत’ यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई - दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार 'रजनीकांत' यांच्या प्रकृती बाबत एकचिंताजनक बातमी समोर आली आहे. आगामी अन्नाथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री नयनतारा आणि...
शेतक-यांच्या खात्यात उद्या किसान निधी जमा होणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबर रोजी किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळे देशातील शेतकºयांच्या खात्यात २ हजार रुपये...
कोरोनाच्या नव्या विषाणूवर सध्याची लस प्रभावी
लंडन : कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूवर सध्या विकसित केलेली लस प्रभावी ठरेल का, याबाबत शंका व्यक्त...
चीनने पाकला पकडले कोंडीत; अनेक अटींवर कर्ज देणास होकार
इस्लामाबाद : पाकिस्तानला मित्र देश चीनने अखेर जोरदार धक्का दिला आहे. भारताविरोधात चीनच्या जीवावर गरळ ओकणाºया पाकिस्तानला चीनने व्यवहार दाखवला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या...
ऑनलाईन गेमिंगबाबत मार्गदर्शक सूचनांचा मसूदा तयार
नवी दिल्ली : ऑनलाइन फँटसी गेमिंग काही नवीन नाही, पण आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रायोजकत्व देणा-या ड्रीम ११ कंपनीमुळे हे क्षेत्र प्रकाशझोतात आले आहे. या...
केंद्राने डीटीएचशी संबंधीत नियमांमध्ये केला मोठा बदल
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा प्रदान करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये दुरूस्ती करण्यास मंजूरी दिली आहे, ज्यामुळे आता २० वर्षांसाठी...
- Advertisment -