36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021

रुग्ण बरे होण्यात हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात पहिला

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात कोविड-१९ चे ३०० रुग्ण आढळले आहेत़ त्यातील २६३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रोजी ३७ रुग्णावर...

विदेशी दारुसह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची कारवाई

आ.बाळापुर : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे अवैध विदेशी दारूवर छापा मारुन जिपसह ९ लाख १८ हजार रूपयांची विदेशी दारू व ईतर मुद्देमाल जप्त...

सेनेचा आंदोलनातून राज्य सरकारला घरचा आहेर

औंढा नागनाथ : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी सुरूअसतांना आता औंढ्यात पिक कर्जासाठी शिवसेनेने धरणे आंदोलन करीत राज्यसरकारला घरचा आहेर चढवला आहे. विशेष म्हणजे...

हिंगोली शहरात संचारबंदीची कडक अमलबजावणी

हिंगोली : समुह संपर्काचा धोका लक्षात घेता जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या शिफारशीवरुन पाच दिवस संचारबंदी लावण्यात आली आहे़ आज पहिल्या दिवशी कडक अंमलबजावणीसाठी जागोजाग पोलिस...

हॉटेल चालक पॉझिटीव्ह; धाकधुक वाढली

हिंगोली : राज्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक गाठत असतांना नागरीक मात्र सोशल डिस्टन्सींगच्या नियमाकडे गांभीर्याने पाळतांना दिसत नाहीत. हिंगोली जिल्ह्यात देखील कोरोनाग्रस्तांचा...

हिंगोली, परभणीत २४ नवे रूग्ण

नांदेडात ९ रूग्णांची भर,  मराठवाड्यात आलेख चढताच मराठवाड्यात आज शनिवार दि. ४ जूनच्या नव्या अहवालात आलेख आणखी झपाट्याने वाढला असून, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात आज...

हिंगोली : वसईचा पूल गेला वाहून, ७ गावांशी संपर्क तुटला

0
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस हिंगोली : शहरासह जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई येथील पूल वाहून गेला आहे. यामुळे हिंगोली ते औंढा मार्गावरील वळण रस्त्यावरून पाणी...

१५ गावांत भूकंपाच्या धक्क्याने दहशतीचे वातावरण

हिंगोली : मागील दोन वर्षापासून तीन तालुक्यात अनेक गावात भूगर्भातून आवाज येत असल्याने नागरीकात दहशतीचे वातावरण आहे. अधूनमधून भूकंपाने नागरीक भयभीत होऊन रात्ररात्र जागरण...

खबरदार! विना मास्क फिराल तर

हिंगोली : एकीकडे सोशल डिस्टन्सींगचे बोजवारे उडत असल्याने राज्यात कोरोनाग्रस्तांचा नवा उच्चांक गाठला जात आहे. अशावेळी अनलॉकची चढाओढ सुरु असून रोज नवे आदेश निघत...

हिंगोली : बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा -वर्षा गायकवाड

0
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचे जिल्हा कृषी अधीक्षक यांना आदेश हिंगोली : जिल्ह्यात बोगस बियाण्यासंदर्भात तक्रारी येत असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करुन संबंधितांवर कारवाई...