27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Home मराठवाडा

मराठवाडा

विकासास प्राधान्य, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी घोषणांचा पाऊस

0
औरंगाबाद : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे ध्वजवंदन केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा करताना संतपीठ स्थापन करणे, १५०...

करुणा शर्माचा न्यायालयीन कोठडीत वाढ

0
बीड: जातीवाचक शिवागाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता....

मराठवाड्यात पिके पाण्याखाली

0
औरंगाबाद/लातूर : मराठवाड्यात मागच्या चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटेपासून मराठवाड्यातील बहुतांशी भागात दमदार पावसाने झोडपले. त्यामुळे आठही जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब...

लातूर, उस्मानाबादमध्ये पावसाची दमदार हजेरी

0
लातूर/नांदेड : मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली, तरी मागच्या काही दिवसांपासून तुरळक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस वगळता अद्याप सरसकट पाऊस झालेला नाही. शनिवारी...

पुढील ५ दिवस मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

नागपूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनसाठी पोषक हवामान नसल्याने राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. चालू आठवडा राज्यात सर्वत्र पावसाचे लॉकडाऊन असेल, अशी शक्यता...

बीडच्या जिल्हाधिका-यांची तातडीने बदलीचा आदेश

औरंगाबाद : नरेगा योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. एस. जी....

म्युकरमायकोसिसचे औरंगाबाद, उस्मानाबादला रुग्ण

औरंगाबाद : म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यामध्ये औरंगाबादसह उस्मानाबाद जिल्ह्यातही आढळुन येत आहेत. औरंगाबादमध्ये अद्यापपर्यंत १६ रुग्ण दगावले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. कोरोना...

मराठवाड्यात फक्त १,६९५ नवे रुग्ण; ७१ मृत्यू तर ३,९५७ कोरोनामुक्त

लातूर/नांदेड : मराठवाड्यातील ६ जिल्ह्यात मिळून रविवारी १,६९५ नवे रुग्ण आढळले. शनिवारपेक्षा त्यात तब्बल ५५६ ने घट झाली. ३,९५७ रुग्ण कोरोनामुक्त तर ७१ रुग्णांचा...

६ जिल्ह्यांत ६९ मृत्यू; २,७०९ नवे रुग्ण तर ३,७०५ रुग्ण कोरोनामुक्त

लातूर/नांदेड : मराठवाड्यातील ६ जिल्ह्यात मिळून गुरुवारी २७०९ नवे रुग्ण आढळले. बुधवारशी तुलना करता २३३ अधिक नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ३७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले....

मराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता

लातूर/नांदेड : परभणी, उस्मानाबाद जालना, लातूर, हिंगोली व नांदेड या ६ जिल्ह्यात मिळून रविवारी ३०४६ नवे रुग्ण आढळले. ही संख्या शनिवारपेक्षा ३८० ने कमी...