22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home मराठवाडा

मराठवाडा

औरंगाबादेत पुन्हा 74 कोरोनाबाधितांची वाढ

0
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील 74 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16,827 एवढी झाली आहे. त्यापैकी 12,346 बरे झाले...

लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयाचे लोकार्पण

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० बेडच्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे आज राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन...

धक्कादायक : दोन वेळेस अहवाल अनिर्णित आलेल्या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
मृत्युचे नेमके कारण अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार बीड :दोनवेळा तपासणीसाठी पाठवलेल्या थ्रोटच्या स्वॅबचा अहवाल अनिर्णयीत आलेल्या एका तरुणाचा बीडच्या जिल्हा रूग्णालयातील कोरोना कक्षात उपचारादरम्यान मृत्यू...

७०:३० चा कोटा रद्द; अमित देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

0
महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० हा कोटा रद्द करण्याचा निर्णय दि. ८ सप्टेंबर रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत घेतला. या निर्णयाने...

जायकवाडी धरण 60 टक्क्यांवर : नाशिक विभागात मुसळधार पाऊस

0
औरंगाबाद | नाशिक विभागात दोन दिवस झालेल्या जोरदार पाऊसामुळे पैठण येथील जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. मुसळधार पाऊसाचे पाणी सध्या जायकवाडी धरणाकडे झेपावत...

औरंगाबादेत शिवसेनेची पडझड, निष्ठावंत वळले हिंदुत्ववादी मनसेकडे

0
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील शिवसेनेच्या काही निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. राज यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे...

पिककर्ज वाटपासाठी बीडमध्ये शिवसेनेची बँकेत धडक

0
बीड : खरीप हंगाम निघून जात आहे. पेरणीचे दिवस असताना शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, पिककर्ज शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही, अशा परिस्थितीत शेतकरी...

जायकवाडी यंदाही 100 टक्के भरण्याची शक्यता : वरुणराजाने दाखवली कृपा

0
औरंगाबाद, 18 ऑगस्ट : कायम दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही वरुणराजाने चांगलीच कृपा दाखवली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण...

बीड जिल्ह्यातील एका कुटूंबासह क्वारंटाईन केलेल्या 14 जणांनी ठोकली धूम

0
राहुरी -एकीकडे करोनाची लढाई प्रशासन लढते आहे, मात्र क्वॉरंटाईन केलेल्या दोन कुटुंबातील तब्बल 14 सदस्यांनी धूम ठोकल्याची घटना राहुरी तालुक्‍यात उघडकीस आली आहे. यात...

माजलगावमधील तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

0
मुंबईहून आलेल्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली : संपर्कातील 36 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार बीड : लॉकडाऊन सुरू होऊन 2 महिने होत...