22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020

अंखी दास : फेसबुकच्या महिला अधिका-याला जीवे मारण्याची धमकी

0
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेसबुक इंडियाच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अंखी दास यांनी दिल्ली पोलिसांत धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. अंखी दास यांना जिवे मारण्याची...

बीड : सर्व प्रकारच्या दुकानदारांचे कोरोनाचे अ‍ॅन्टिजन तपासणी करण्याची मोहीम

0
बीड, 18 ऑगस्ट : बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी केज, अंबाजोगाई, माजलगाव , आष्टी आणि परळी या 5 शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे,...

जायकवाडी यंदाही 100 टक्के भरण्याची शक्यता : वरुणराजाने दाखवली कृपा

0
औरंगाबाद, 18 ऑगस्ट : कायम दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही वरुणराजाने चांगलीच कृपा दाखवली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण...

बीड : देवाला सोडलेल्या 12 अल्पवयीन मुलांची सुटका

0
बीड : अंधश्रद्धेपोटी देवाला सोडलेल्या सात अल्पवयीन मुलींची मांजरसुंबा जवळ असलेल्या एका देवस्थानातून पोलिसांनी सुटका केली आहे. चार दिवसांपूर्वी येथून एका अल्पवयीन मुलीला 40...

बीडचा बिंदुसरा प्रकल्प ९८ टक्कांवर

0
बीड जिल्ह्यातील बहुतांश मोठे, लघु व मध्यम तलाव तुडूंब भरले बीड : या वर्षी चांगला पाऊस झाल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत मागच्या वषीर्पेक्षा यंदा जास्त प्रमाणात...

जायकवाडी धरण 60 टक्क्यांवर : नाशिक विभागात मुसळधार पाऊस

0
औरंगाबाद | नाशिक विभागात दोन दिवस झालेल्या जोरदार पाऊसामुळे पैठण येथील जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. मुसळधार पाऊसाचे पाणी सध्या जायकवाडी धरणाकडे झेपावत...

‘मॉँ तुझे सलाम’ होतेय तुफान लोकप्रिय : कप सॉँग आहे तरी काय?

0
पुणे: पुणे येथे कार्यरत असलेले बीडचे कलावंत व प्रसिद्ध संगीतकार प्रा. जयराम जोशी यांच्या स्वराली व स्वरश्री या दोन्ही कन्याही संगीत क्षेत्रात आपली स्वत:ची...

दानवेंच्या जावयाचा घटस्फोटासाठी अर्ज

0
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून संबोधू नये’ अशी विनंती -हर्षवर्धन जाधव औरंगाबाद : कौटुंबिक त्रासाला कंटाळून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि...

शेतकऱ्यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप करावे-धनंजय मुंडे

0
बीड : शेतकऱ्यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप केले जावे. तसेच सूचनांप्रमाणे कर्जवाटप न केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी...

उपवासाच्या भगरीतून शंभर जणांना विषबाधा

0
बीड : गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल 100 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली...