36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Home नांदेड

नांदेड

भाजपचा पाच दिवसाचा ‘अल्टिमेटम’ थंड बस्त्यात!

नांदेड: विशेष प्रतिनिधी येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा खून ५ एप्रिल रोजी भरदिवसा त्यांच्या निवासस्थानासमोर करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. व्यापा-यांनीदेखील...

घंटागाडीला बांधून मृत जनावरांची वहातूक; वरिष्ठांचे दुर्लक्ष

भोकर : शहरातील घनकचऱ्याची वहातूक करणाऱ्या नगर परिषदेच्या घंटागाडीला मृत जनावरे दोरीने बांधून फरफटत नेले जात असल्याचा प्रकार दि.२६ शहरातील मुदखेड रस्त्यावर दिसून आला...

पंचायतराज समितीसाठी जि.प.त लगीनघाई

0
नांदेड : विशेष प्रतिनिधी पंचायतराज समितीचा दौरा २ ते ४ सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. या दौ-यात ३२ आमदार हजेरी लावणार असल्यामुळे यांच्या सुखसोईसाठी जिल्हा परिषदेतील...

दुष्काळावर मात करण्यासाठी महिलांनी हाती घेतला स्वयंरोजगार

0
कंधार : महिला बचत गटांनी दशसूत्रीचा यथायोग्य वापर करत दुष्काळाचा अंध:कार हटविण्याचा संकल्प सोडला आहे. महिला बचत गटांनी स्वावलंबनातून शासकीय योजनांची जाणीव-जागृती करत कुटुंबाचा...

एसटी कर्मचा-याची मुखेडमध्ये आत्महत्या

नांदेड : जिल्ह्यातील मुखेड आगाराचे चालक जी. एम. येवतीकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आज आत्महत्या केली. मागच्या चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी...

स्टेट बँकेच्या मनमानी कारभाराने व्यापारी वर्ग त्रस्त

कंधार : कंधार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरिक...

मोबाईल चोरणारी झारखंडची टोळीला गजाआड

0
नांदेड:प्रतिनिधी शहरातील आठवडी बाजारातून मोबाईल चोरणा-या झारखंड राज्यातील एका टोळीला पोलिसांनी शिताफीने गजाआड केले आहे. पाच जणांची ही टोळी ट्रॅव्हल्सने पळून जाण्याच्या तयारीत असताना ट्रॅव्हल्स...

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा

0
नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील विविध ठिकाणी शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याचे थेट प्रेक्षपण येथील भक्ती लॉन्समध्ये करण्यात आले....

नांदेड जिल्ह्यात नवे सव्वाशे कोरोना रूग्ण : एकाचा मृत्यू

नांदेड : कोरोना अहवालानुसार १२५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६० तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे ६५ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत...

प्रचाराच्या तोफा थंडावताच लक्ष्मीदर्शन सुरू

0
नांदेड :प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेल्या तीन नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.या निवडणूकीच्या प्रचार तोफा सोमवारी थंड झाल्या.मात्र यानंतर सुरू...