36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021

जिल्हा रुग्णालयाचे प्रस्तावित संकुल सर्व सुविधायुक्त असेल : पालकमंत्री

0
जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवी इमारत होणार नांदेड : कोरोनाची परिस्थिती आजच्या घडिला पूर्ण नियंत्रणात जरी असली तरी भविष्यातील स्थितीचा विचार करुन नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सुविधा...

जि. प. शिक्षकांच्या बदल्यांची लगबग सुरु ; संघटना सरसावल्या

0
नांदेड:  राज्य शासनाच्या निदेर्शानूसार यंदा शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलल्या आॅफलाईन करण्यात येणार आहेत़ या बदल्यांची जिल्हा परिषदेत लगबग सुरू झाली असून अनियमितता व घोडेबाजाराची शक्यता...

कोरोना नियमांचे उल्लंघन; २२ हजार ७०० चा दंड वसुल

0
नांदेड: कोरोना नियंत्रण पथकाने क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने रविवारी केलेल्या कारवाईत २२ हजार ७०० दंड वसुल करण्यात आला़ क्षेत्रीय कार्यालय क्र....

बा-हाळीत भरदिवसा चोरी; रोख एक लाख लंपास

0
बा-हाळी : घराला कुलूप लावून शेतीचे काम करण्यासाठी गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी शेतकºयाच्या घरातील रोख एक लाख रुपये लंपास केल्याची घटना बा-हाळी येथे घडली....

कोरोनाचे ६६ रुग्ण वाढले; दोघांचा मृत्यू

नांदेड : दररोज येणा-या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येचे नांदेड जिल्ह्यास हादरे सुरुच आहेत. शनिवारी रेकॉर्डब्रेक ९४ पॉझिटीव्ह रुग्ण आले होते. यानंतर सलग दुसºया दिवशी...

धमार्बादकरांना मिळाला दिलासा: ११ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

धमार्बाद: येथील कोवीड केअर सेंटर मार्फत शुक्रवारी पाठविण्यात आलेल्या ११ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़ शनिवारी ९ जणांचे स्वॅब...

नांदेडात कोरोनाचा रेकॉर्डब्रेक

नांदेड : आतापर्यंतची सर्व आकडेवारी मोडीत काढत नांदेड जिल्ह्यात कोरोनाने रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठला आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल ९४ रुग्ण...

हिमायतनगर शहरात जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट

हिमायतनगर: शहरातील अनेक भागात जुगार अड्डयांचा सुळसुळाट झाला आहे़यात काही बड्या व्यक्तीचे फ्लॅट जुगाराचे अड्डे बनले आहेत़ याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत...

शुक्रवारी जिल्ह्यात ३२ कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड : कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १२ जुलै पासून संचारबंदी लावण्यात आली आहे. गुरुवारी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या घटली होती मात्र शुक्रवारी पुन्हा...

गुरूवारी ११ रूग्ण पॉझिटीव्ह

नांदेड : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लावली आहे़ गेल्या ४ दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत होती़ मात्र गुरूवारी त्याला ब्रेक लागले़ जिल्ह्यात...