26.9 C
Latur
Monday, June 14, 2021

जिल्ह्यात ७२ कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड : जिल्ह्यात आज २६ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ७२व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर २१व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली...

फुलवळच्या आठ जणांनी केली कोरोनावर मात

कंधार: येथून जवळच असलेल्या फुलवळ येथील ८ व्यक्तींना बुधवार दि.१५ जुलै रोजी कंधार येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन करण्यात होते. रविवार दि.१९ जुलै रोजी...

लग्नाचे अमिष दाखवुन मुलीवर अत्याचार

वाईबाजार : वाई बाजार येथून जवळच असलेल्या पळसा येथील इमरान नवाब शेख वय २६ या तरुणाने मुलीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केल्याची घटना पळसा...

रेणूकादेवी संस्थानचे ट्रस्ट बरखास्त करा

माहूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ पीठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुकामाता मंदिराचे रेणुकादेवी संस्थानाती विश्वस्त मंडळ बरखास्त करा अशा मागणीचे निवेदन नागपूर...

घरकूल लाभार्थ्यांना तिस-या व चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा

माहूर: हक्काचे घर मिळावे यासाठी देशपातळीवर प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते.माहूर शहरात ही योजना राबविली जात आहे. परंतु सुमार ३४४ लाभार्थ्यांचा घरकुल निधी अद्यापही...

जि.प.शाळा बनली जुगाराचा अड्डा

बरबडा : नायगाव तालुक्यातील हिप्परगा (जा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जुगाº्यांचा अड्डा बनला असून गावातील सर्व अवैध धंदे या ठिकांणी राजरोसपणे चालतात. हिप्परगा...

उमरी तालुक्यात आत्तापर्यंत १४ कोरोना पॉझिटीव्ह

उमरी : शहरात कोरोना ११ पॉझीटिव्ह निघाल्याने बाजार मार्केट परिसर शिल करण्यात आला असून . नव्याने एक डॉव्हर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने उमरी शहरात...

शनिवारी कोरोनाचा कहर ; ८३ पॉझिटिव्ह

नांदेड : जिल्ह्यात आज २५ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ८३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर १९ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी...

लॉकडाऊ नमध्ये रेती माफियांची चलती !

नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पाच्या कॅचमेंड एरियात दमदार पावसामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पातुन नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असला तरी...

मास्कविक्रीतून महिलांनी केली १२ लाखांची उलाढाल

नांदेड : कोरोना महामारीमुळे गेल्या पाच महिन्यापासून देश संकटात आहे़ अनेक कुटूंब अर्थीक अडचणीत आहेत़ या संकटात जीवनज्योत अभियानांतर्गत स्थापन झालेल्या जिल्ह्यातील महिला बचत...