22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home उस्मानाबाद

उस्मानाबाद

लोहारा तालुक्यात एकाच दिवशी १५ रुग्ण

लोहारा : तालुक्यातील आष्टा कासार येथे रविवारी (दि.९) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण ४५ रॅपिड एंटीजन टेस्ट तपासणी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी...

वाशी येथील आठवडी बाजार बनला दारुड्यांचा अड्डा

वाशी : वाशी येथील बाजार समिती परिसर दारुड्यांचा अड्डा बनला आहे. बाजार कट्ट्यावर दारुंच्या बाटल्याचा खच पडत आहे. ही घाण भाजीपाला विकणाèयांना काढावी लागत...

भूम येथे व्यापा-यांच्या आज होणार रॅपिड अ‍ॅन्टीजेन कोरोना टेस्ट

भूम : कोविड - १९ विषाणुचा प्रार्दुभाव रोखणेच्या संदर्भाने शहरातील व्यापारी, पदाधिकारी, न.प.कर्मचारी यांची कोविड - १९ अ‍ॅन्टीजन टेस्ट दि.१० ऑगस्ट रोजी भूम शहरात...

उस्मानाबादेत कोरोनाचा उद्रेक, रविवारी २०६ पॉझिटिव्ह

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून दररोज दोनशेच्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. शनिवारी २३२ कोरोनाचे रुग्ण आढळले होते, रविवारी दुपारपर्यंत २०६ पॉझिटिव्ह...

जाकीर सौदागर ठरले खरे कोरोना योद्धा

प्रशांत मिश्रा परंडा : परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर हे आपल्या राजकारणास समाजकारणाची जोड देत मागील काही वर्षापासून जनतेच्या अडचणींमध्ये मदतीचा हाथ देऊन दिलखुलासपणे...

कोरोना रुग्ण उपचारासाठी खासगी दवाखाने ताब्यात घ्या

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकजण आपापल्या पातळीवर या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुढे येत आहे....

जिल्ह्याला कोरोना संकटाचा पडला विळखा

उस्मानाबाद : जिल्ह्याला कोरोना विषाणू संसर्ग या महामारी आजाराने शहरी भागासह ग्रामीण भागातील तांडा, वाडी, वस्तीवरही विळखा घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आलेख वाढततच चालला...

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या २०३० वर

उस्मानाबाद : जिल्हयात कोरोना रूग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि. ७) दुपारी १ वाजता...

लोहारा शहरात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसर सिल

लोहारा : शहरातील ईदगाह परिसरातील एका नागरिकांचा कोरोना कोव्हीड अहवाल गुरुवारी (दि. ६) रात्री उशिरा पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे हा परिसरात तात्काळ सील करण्यात...

अवैध वाळूसाठा प्रकरण भोवले; दोघांना १८ लाखाचा दंड

परंडा/जवळा (नि) : अनधिकृत रेती उत्खनन व साठा करणाèया परंडा तालूक्यातील रूई येथील लिमकर यांना ११ लाख ५४ हजार २५० तर रणधीर मुळीक यांना...