36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Home उस्मानाबाद

उस्मानाबाद

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

0
उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर ‘डल्ला’, जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश !

0
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष...

शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांना घरबसल्या होणार दर्शन

0
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाणारे कुलस्वामिनीच्या शारदीय नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंदिर संस्थानचे अध्यक्ष...

तलाठी राऊत यांच्या रजाकारी आदेशाने प्लॉट धारकांची पिळवणूक

0
उस्मानाबाद (धनंजय पाटील): उस्मानाबाद शहर सज्जा तलाठी कार्यालयाकडून प्लॉटधारकांना सध्या वेगळ्याच कामाला लावले आहे. हस्तलिखीत सातबारा उता-यावर नाव आहे पण ऑनलाईन सातबारा उता-यावर नाव...

जिल्ह्यात पहिले न्युरोलॉजिस्टचा मान डॉ. नवलेंना

0
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील शेतकरी कुटूंबातील डॉ. निखिल नवले हे जिल्ह्यातील पाहिले न्युरोलॉजिस्ट होण्याचा मान मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात न्यूरोेलॉजी या...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

0
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

डॉनला कोरोनाने पकडलंय, घरात थांबा, उगाच डॉन बनू नका

0
घराबाहेर पडणाऱ्या अतिशाहण्यांना नगरपालिकेने एका अनोख्या पोस्टरमधून घरातच थांबण्याचा सल्ला : आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनू नका. उस्मानाबाद : जनजागृतीसाठी काही नगरपालिकांनी...

लॉकडाऊन काळातील कामगारांच्या रकमेवरही दलालांचा दरोडा

0
उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास...

बेंबळी, करजखेडा चौरस्त्यावरील दुकाने फोडली

0
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, करजखेडा चौरस्ता येथे शनिवारी व रविवारी रात्री दुकानफोडीच्या घटना घडल्या असून यामध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे....

महाराष्ट्र लोक सेवा आयोग :उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके याने दुसरा क्रमांक पटकावला

0
उस्मानाबाद : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (MPSC) मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्यातला प्रसाद चौगुले याने परीक्षेत बाजी मारत राज्यात पहिला...