36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021

किराणा दुकानाच्या आडून गुटखा, तंबाखू विक्री जोरात

वाशी : किराणा दुकानांमध्ये सर्रासपणे गुटखा व तंबाखूची विक्री केली जात आहे. किराणा दुकाने अत्यावश्यक सेवा अंतर्गत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र...

उस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम

उस्मानाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत मार्गदर्शन सूचना लागू करण्यात आल्या. या कालावधीसाठी...

उस्मानाबाद जिल्हा हादरला; कोरोनाने २७ जणांचा मृत्यू

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या घरात गेली आहे. त्यात आता दिवसेंदिवव मृत्यूचे प्रमाण ही वाढत चालली आहे. बुधवारी...

कवलदरा येथील उड्डाणपुलाखाली अनोळखी प्रेत आढळल्याने खळबळ

तुळजापूर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कावलदरा या गावानजीक उड्डाण पुलाखाली ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी (दि.१३) एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे. त्यामुळे या...

तुळजापूरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड

तुळजापूर : तुळजापूर शहरात एकीकडे कोरोनाने कहर केलेला असताना रुग्णालयात व औषधी दुकानात रुग्णाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तुळजापूर शहरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची...

उस्मानाबादेत रुग्णालये हाऊसफुल्ल; सोमवारी ६८० रुग्णांची भर

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव प्रचंड वाढला आहे. त्यात उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील प्रचंड वेगाने संसर्गाचा फैलाव सुरु आहे. जिल्ह्यात वाढता आलेख कायम आहे....

कळंब येथे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची गरज

कळंब (सतीश टोणगे) : कळंब तालुक्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलेले असताना येथील शासकीय रुग्णलयात ऑक्सीजन बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याची परिस्थिती...

मुरूम पालिकेवर टाळ मृदंगाच्या गजरात निषेध मोर्चा; दारु बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मुरुम : मुरुम शहरात मानवी जीवनाला घातक ठरणारी खुलेआम विक्री होत असलेली रसायनयुक्त अवैध हातभट्टी दारू, ताडी, वारंवार मागणी करुनदेखील प्रशासनाकडून बंद करण्यात येत...

उस्मानाबादेत मृत्यूचे तांडव; एकाच ठिकाणी ८ मृतदेहांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

उस्मानाबाद (सुभाष कदम) : कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूही ओशाळून जाईल असे भयावह चित्र शनिवारी दि, १० रोजी उस्मानाबाद शहरातील कपिलधार स्मशानभूमित पहायला मिळाले. एकाच दिवशी...

हृदयविकार, कॅन्सरची लक्षणे असणाऱ्या रुग्णाचे मृत्यू अधिक

उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने शनिवारी (दि.१०) जिल्हा रुग्णांलयातील कोरोना उपाययोजना आणि वैद्यकीय सोयी सुविधाबाबत उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकांशी...