36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021

उस्मानाबादेत शासकीय कार्यालयांना कोरोनाचा विळखा

उस्मानाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून उस्मानाबाद शहर व तालुक्यात तर उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी जवळपास ७० टक्के...

उस्मानाबाद जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या व मृत्यूने वाढवली चिंता

उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या व वाढते मृत्यू प्रशासनासह नागरिकांची qचता वाढविणारी ठरु लागली आहे. गुरूवारी दि, ८ एप्रिल रोजी आलेल्या अहवालात...

थोरलीवाडी येथील वयोवृद्ध शेतकऱ्याचा घातपात?

उमरगा : उमरगा तालुक्यातील थोरलीवाडी गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेतातील विहिरीत बुधवारी (दि.७) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र रात्री उशीरापर्यंत तो...

आरोपीच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांचा वाशी पोलीस ठाण्यात धुडगूस

उस्मानाबाद: वाशी येथे कोठडीदरम्यान एका आरोपीची प्रकृती खालावून त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने सोमवारी (दि.५) रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाशी ठाण्यावर अचानक हल्ला...

भविष्यात लॉकडाऊन झाल्यास लोक रस्त्यावर उतरण्याची भिती

उस्मानाबाद (सुभाष कदम) : वाढत्या कोरोनाला पायबंद घाळण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय सरकारच्या विचाराधीन आहे. असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊनची चर्चा सुरू...

वाळलेल्या तणसावर कृष्ण पांचाळ यांनी आकारली शिवरायांची प्रतिमा

कळंब (सतीश टोणगे) : चित्रकलेचं कोणतेही शास्त्रोक्त धडे गिरवले नसताना तालुक्यातील शिराढोण येथील कृष्णा पांचाळ कलाकारांने गव्हाच्या काढनीनंतर शेतात उभ्या असलेल्या वाळलेल्या तणसाला आकार...

कळंब शहरात पोलीसांनी पकडल्या बनावट नोटा

कळंब : कळंब शहरात पाचशे दोनशे च्या बनावट नोटाचे रॅकेट चा पर्दाफाश करण्यात कळंब पोलीसांना यश आले आहे .याचे मुख्य कनेक्शन लातुर शहरात असुन...

अ‍ॅमेझॉन कंपनीच्या डायरेक्टरपदी चव्हाण यांची निवड

किल्लारी : येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयकुमार सोनवणे यांचे जावाई मुकुंद चव्हान रा उमरगा यांची अमेझॉन कंपनी अमेरिका यांच्या डायरेक्टरपदी निवड झाल्याबाद्दल...

कचरा डेपोत अर्वधट अवस्थेतील दोन अर्भक आढळल्याने खळबळ

तुळजापूर : येथील नळदुर्ग रस्तावर नगरपरिषदच्या असणाèया कचरा डेपोत दोन अर्धवट अवस्थेतील अभ्रक बुधवारी (दि.३१) सकाळी अकराचा सुमारास आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन अर्भक...

लाचखोर कंत्राटी अभियंत्यासह दोघे जेरबंद

उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिक कोरोना महामारीमुळे प्रचंड अडचणीत आहेत. मात्र प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत दंग आहेत. त्यांना सर्वसामान्यांची काहीच देणे-घेणे राहिलेले नाही. कळंब...