25.4 C
Latur
Monday, May 17, 2021
Home परभणी

परभणी

परभणी : अवघ्या तीन दिवसात कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज

0
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील खळबळजनक प्रकार परभणी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून पुर्णेतील एका कोरोनबाधित रुग्णालाच अवधानाने बुधवारी दुपारी डिस्चार्ज दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला...

रेल्वे लोकोशेड जवळ बेवारस पाच महिन्यांची मुलगी सापडली

पूर्णा :- कोणीतरी अज्ञात महिलेने येथील रेल्वे लोकोशेड जवळ उभी असलेली श्रमिक गाडीचे शेवटच्या डब्याचे कपलिंगच्या हुकला एका पाच महिन्याची मुलीला पिशवीत टाकून अडकून...

मराठवाडा लॉक

परभणीत आणखी तीन दिवस मुदतवाढ हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढ्यात संचारबंदीला मुदतवाढ सोलापुरातही १६ ते २६ जुलैदरम्यान लॉकडाऊन लातूर/नांदेड/औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे....

परभणीत आणखी दोन नवे रुग्ण, जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 88 वर

0
परभणी :  परभणी जिल्ह्यात लाॅकडाउनच्या चार टप्प्यापैकी तीन टप्प्यांमध्ये एकच रुग्ण आढळला होता. मात्र चौथ्या लाॅकडाउनमध्ये रुग्ण संख्या 82 वर जाऊन पोहोचली तर आता...

परभणीत पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा उडाला बोजवारा

परभणी : प्रतिनिधी कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाऊन आहे. नागरिकांना सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत अत्यावश्यक सामानाच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे....

परभणी : दोन भावांचा धरणात बुडून करुण अंत

0
परभणी, : जिंतूर तालुक्यात पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील वझर गावामध्ये आज सकाळी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा धरणाच्या पाण्यात...

परभणीत कोरोनाचा दुसरा बळी

परभणी : प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील ६० वर्षीय व्यक्तीला काल कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज शनिवारी दि.३० सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ते गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा...

धक्कादायक : परभणीत 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू

0
उन्हाची तिव्रता वाढली; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन परभणी :परभणीत उष्माघातामुळे एक 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाचे नाव माणिकराव वैद्य असून तो दिवसभर उन्हात...

परभणी जिल्ह्यात 14 नवीन रुग्णांची भर

0
सावधान  : आकडे वाढत आहेत; काळजी घ्या, मास्क वापरा, सोशलडिस्टन्स पाळा, घरातून बाहेर पडू नका परभणी : जिंतूर तालुक्यातील सावंगी(भांबळे) येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याच्या...

केंद्रीय पथक परभणीत दाखल

0
महाराष्ट्रातील नांदेड, बीड, परभणी, जळगाव आणि अहमदनगरसह देशातील 69 जिल्ह्यांत या पथकाद्वारे रँडम सर्वेक्षण केले जाणार परभणी | देशातील कोरोना बाधित रूग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या...