शरद पवार : काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल
ब्रिटिशांची सत्ता घालवण्यात एकच शहर यशस्वी झालं होतं ते म्हणजे सोलापूर
सोलापूरः अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारकडून निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात...
सोलापुरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी
सोलापूर : सोलापूर शहरात शुक्रवारी पहाटेपासुन दहा दिवसांसाठी संचारबंदी लागू झाली आहे़ शुक्रवारी रस्त्यावर पोलिसांचा चोख होता़ अनेक रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू होती़ कोरोनाचा...
क्वॉरटाईन होण्यास नकार; पोलीसांना धक्काबुक्की
अकलूज : कोरोना पॉझेटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या ७ इसमांना कॉरन्टाईन करण्यास आलेल्या वैद्यकिय पथकाला व पोलीसांना असहकार्य करून नातेवाईकांच्या सहाय्याने धक्काबुक्की करणारÞ्या २२ व...
एका दिवसात सापडले कोरोनाचे २० रुग्ण
पंढरपूर : पंढरपूर शहर व तालुक्यात बुधवार १५ जुलै रोजी एका दिवसात २० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात १४ तर ग्रामीण मध्ये ६ रुग्ण...
मध्यरात्रीपासून सोलापूर शहरासह ३१ गावे लॉकडाऊन
सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 31 गावात गुरूवार, 16 जुलैच्या रात्री 23.59 वाजलेपासून 26 जुलैच्या...
बारचालकाची पत्नी, मुलांसह आत्महत्या
सोलापूर : कर्जबाजारी झालेल्या एका बारचालकाने आपली पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास उजेडात आला. या घटनेमुळे शहरात...
जिल्हा कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनास आले यश
सोलापूर : सोलापूर जिल्हा कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. योग्य खबरदारी घेत केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे सर्व बंदी व कर्मचारी कोरोना...
३२ बोगस अपंग शिक्षकांना नोटीसा
सोलापूर : बोगस अपंगत्वाचा कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ लाटणाºया ३२ शिक्षकांना शिक्षण विभागाने नोटीसा जारी केल्या आहेत. स्थायी समितीच्या पडसादानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने...
सोलापूरच्या महाळुंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अधिकाऱ्यांचे कौतुक
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरला आयएसओ – 9001 : 2015 मानांकन प्राप्त...
मराठवाडा लॉक
परभणीत आणखी तीन दिवस मुदतवाढ
हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढ्यात संचारबंदीला मुदतवाढ
सोलापुरातही १६ ते २६ जुलैदरम्यान लॉकडाऊन
लातूर/नांदेड/औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे....