पुतीन यांचा घातक खेळ
सुमारे आठवडाभर जनमत घेतल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी घटनादुरुस्ती करणा-या आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशानुसार २०३६ पर्यंत राष्ट्रपतीपदी राहण्याची मुभा त्यांना मिळाली आहे....
‘घाई’माणसाला संकटात नेई
लातूर : प्रतिनिधी अखेर पुन्हा एकदा लातूर जिल्हा कुलूपबंद झालं. ही वेळ कुणामुळे आली? का आली? घाई? घराबाहेर पडाच. भाज्या कुठे मिळताहेत, मांस-मच्छी कुठे...
आभासी अधिवेशनाकडे लक्ष
संसदेचे पावसाळी अधिवेशन हे आभासी आणि प्रत्यक्ष असे दुहेरी स्वरूपाचे असेल, असे संकेत आहेत. सत्तर वर्षांत प्रथमच असे अधिवेशन भरविण्याची वेळ आली असून, संसदीय...
‘कोविड युद्धा’तील आशेचा किरण
प्लाज्मा थेरपीच्या निष्कर्षांविषयी आणि परिणामकारकतेविषयी कुणी छातीठोकपणे विधान करू शकत नसले, तरी ती उपयुक्त ठरत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. एखाद्या विषाणूजन्य आजारातून ब-या...
दीर्घकालीन आजारांचे आव्हान
दीर्घकालीन आजार एखाद्या विषाणूच्या फैलावामुळे होत नाहीत. हे जुनाट रोग असतात आणि काही अनुवंशिक, शारीरिक, पर्यावरणीय आणि व्यावहारिक कारणांमुळे ते उद्भवतात. भारतात या आजारांमुळे...
आरोग्यदायक -एरंडेल
एरंडेल तेल हे एरंडीच्या बियापासून काढले जाते. एरंडीच्या बिया ठेचल्यानंतर त्यातून एक थंड आणि चिकट पदार्थ निघतो. ज्यापासून हे तेल बनविण्यात येते. साधारणपणे पिवळ्या...
निष्काळजीपणाची निष्पत्ती लॉकडाऊन
लातूर जिल्ह्यात लॉकडाऊन तर होते़ परंतू, काही प्रमाणात शिथीलता देण्यात आलेली होती़ त्यासही काही मर्यादा आहेतच; पण गेल्या १५-२० दिवसांत आपण सर्वांनीच पाहिले, अनुभवले...
पदवी परीक्षेचा अट्टाहास कशासाठी ?
कोरोनाच्या अतिसूक्ष्म विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला असून हा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालला आहे. लॉकडाऊन करून आणि घरात बसून काहीही होणार नाही,...
अण्णा भाऊ, शाहीर अमर शेख यांना ‘महाराष्ट्र भूषण’ ने सन्मानित करा
मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे आणि महाआघाडीचे नेते शरद पवारसाहेब यांना हात जोडून ही विनंती आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीला १ मे २०२० रोजी ६० वर्षे झाली....
बंद म्हंजी समद्यालाच बंद
बाबा, कसं व्हनार? पोरगी म्हन्ली. म्या म्हन्लो, कोनीबी विलेक्षनला हुबारलं तरीबी येनारं सरकार शाणंच -हातंय. घेत्याल तेनी निर्नय. शाळा, कॉलीजं, मेडिकल, इंजेनेरिंग समदं म्हंजी...