22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021

दुस-याला मदत करण्यातच प्रारब्धशुद्धी

लातूर : अनेकांना अध्यात्मात प्रगती हवी असते. यासाठी ते नामस्मरण, ग्रंथवाचन करीत असतात, परंतु जोपर्यन्त प्रारब्धाची शुद्धी होत नाही तोपर्यन्त अध्यात्मात प्रगती होणे असंभव...

‘इकडे आड आणि तिकडे विहीर’!

सा-या जगासमोर कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना सर्वच जण आपापल्या परीने त्या न दिसणाºया विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कंबर कसून उभे असल्याचे दिसते....

चीनची माघार; पण…

लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल अर्थात एलएसीवर ९ मेपासून भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे आहे. १५-१६ जूनच्या रात्री झालेल्या चकमकीमध्ये भारताच्या शूर जवानांनी चीनचे...

‘कौशल्या’चा काळ

कोविड-१९ नंतर जगातील अनेक देशांना अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे, तर भारताकडे अतिरिक्त कुशल मनुष्यबळ असणार आहे. २०३० पर्यंत जगातील अनेक विकसित...

उपरती कधी होणार?

सध्या शहरात दुकान चालवायलाही पुरेसा नोकरवर्ग नाही. अशा स्थितीत सागरी रस्ता व मेट्रो ३ भुयारी रेल्वेसारखे निव्वळ विध्वंसक व उपद्रवी प्रकल्प सरकारने का चालू...

कोरोनाने सर्वांनाच संघर्षाचा धडा दिला

सध्या अशी चर्चा आहे की, २०२० काय देत आहे. कोरोना, चक्रीवादळ, व्यवसाय, नोकरीत आर्थिक झटका, मानसिक तणावात, आत्महत्या. चीन, पाकिस्तान यांच्या कारवाया. हो पण...

हवीत संसर्गमुक्त शहरे

जीवनावश्यक आणि अन्य वस्तूंचा पुरवठा करण्याची शहरातील यंत्रणा, सेवेचे विकेंद्रीकरण, पुरवठा साखळी, छोट्या-छोट्या खाद्यवितरण केंद्रांचे जाळे तयार करताना विचार करण्याची वेळ आता आली आहे....

फेअर अनफेअर !!

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर रंगभेदविरोधी आंदोलन अमेरिकेत पेटले आहे. केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोपीय देशांमध्येही ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ अर्थात ‘कृष्णवर्णीयांचा...

विचाराला संसर्ग होऊ देऊ नका

सध्या लातूर शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ ही संख्या वाढण्याचा कारणांचा शोध जिल्हा प्रशासनस्तरवर घेतला जात असून त्यानूसार...

‘बंदी’चा संदेश आणि परिणाम

भारताच्या स्वायत्ततेला आणि अखंडतेला धोकादायक मानण्यात आलेल्या ५९ चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर भारतात बंदी घालण्याचा निर्णय ही आर्थिक, राजकीय आणि तांत्रिकदृष्ट्या मोठी घटना आहे. एखाद्या...