23.9 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home क्राइम एकाच घरात आढळले ५ मृतदेह

एकाच घरात आढळले ५ मृतदेह

एकमत ऑनलाईन

कोलकाता : एकाच घरात ५ जणांचे मृतदेह संशयास्पद पद्धतीने सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेने पश्चिम बंगाल हादरले असून, हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. याआधी दिल्लीमध्ये संशयास्पद पद्धतीने गेल्या वर्षी ११ जणांचे मृतदेह एकाच घरात सापडले होते. त्याचे गूढ अद्यापही उकललं नाही आणि आता पश्चिम बंगालमध्ये देखील हा भयंकर प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये एकीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच दरम्यान होणाºया राजकीय चकमकी आणि वाद यामधून नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राज्यातील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात जमालपूर गावात रविवारी एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत सापडले. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये दोन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे.

टीम इंडियाला बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचा सल्ला

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

अनैतिक संबंधातून उद्योजकाची हत्या

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील आदर्श नगरमध्ये राहणा-या एका ४६ वर्षीय उद्योजकाची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून, ती सूटकेस...

महिलेची जीभ व नाक कापले

जोधपूर : महिला सुरक्षेसाठी राज्य पातळीवर विविध कठोर कायदे करण्यात आले आहेत. पण तरीही महिलांविरोधात घडणा-या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. आजही देशाच्या वेगवेगळया...

पुण्यात लादेन गँग उद्ध्वस्त

पुणे : वानवडीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार असलेल्या आरोपीकडून आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन स्वारगेट पोलिसांनी ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे असा एकूण ४ लाख ५५...

बापाच्या स्वप्नपूर्तीसाठी बकऱ्या चोरल्या

चेन्नई : मुलांसाठी बाप काहीही करु शकतो असे म्हणतात. मात्र तामिळनाडूमध्ये याच वाक्याच्या अगदी उलट प्रकार समोर आला असून, घडलेली घटना ही एकाद्या कॉमेडी...

सर्वांत मोठा गुंड कौन, यावरून खून

पुणे : दोघांची कारागृहात शिक्षा भोगत असताना ओळख झाली होती. सुरज हा कारागृहातून सुटल्यानंतरही गुन्हे करीत असल्याने पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. दोघेही जण...

मोबाईलचा डीपी, कलयुगाची द्रौपदी

राजकोट : गुजरातच्या राजकोटमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. ब्रेकअपनंतर एका व्यक्तीने एक्स गर्लफ्रेंडच्या फोटोवर कलियुगाची द्रौपदी लिहिले आणि तो फोटो मोबाईल डीपीवर...

चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडा येथील बिसरख ठाणे परिसरात एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे....

शिक्षकाने केली पत्नीसह दोघांची हत्या

बंगळुरू : पत्नीची व तिच्या प्रियकराची हत्या करणा-या दावनागिरी जिल्ह्यातील एका शालेय शिक्षकाला रविवारी बंगळुरुमधून अटक करण्यात आली. शिवाकुमार असे या शिक्षकाचे नाव आहे....

मुदखेड ला गोळीबार करून सराफा दुकानात लुटण्याचा प्रयत्न

मुदखेड : गोळीबाराच्या घटना आता शहरातून ग्रामीण भागात घडत असून मुदखेडच्या सराफा बाजारात शनिवारी सायंकाळी सात वाजता सराफा दुकान बंद करून आपल्या घराकडे जाणाऱ्या...

थरार सीसीटीव्हीत – प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीची दिवसा ढवळ्या हत्या!

प्रेमाला नकार दिल्याच्या रागात एका तरुणाने हरियाणाच्या फरीदाबादमध्ये तरुणीची डोक्यात गोळी घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्यामुळे परिसरात...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...