31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeक्राइमराममंदीराच्या नावावर पैसे उकळणा-यांवर गुन्हा

राममंदीराच्या नावावर पैसे उकळणा-यांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

मुरादाबाद:अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम सुरू झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिर उभारण्यासाठी निधी गोळा करण्यासही सुरुवात झाली आहे. अशातच बजरंग दलाच्या नावाने पावत्या छापून पैसे गोळा करण्याचे काहीजणांकडून सुरू होते. याप्रकरणी हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असे समजते आहे.

राम मंदिर निर्माणासंबंधित मुरादाबाद येथील समितीच्या पदाधिका-याने कथित हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध तक्रार दिली होती. फिर्यादीवरून मुरादाबाद सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

७,२८६ उमेदवारांचा उद्या फैसला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या