20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeक्राइमभंडा-यात प्रेयसीचा प्रियकरावर हल्ला

भंडा-यात प्रेयसीचा प्रियकरावर हल्ला

एकमत ऑनलाईन

भंडारा : नुकतीच भंडा-यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात प्रेमाच्या त्रिकोणात पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुस-या प्रियकराला सरप्राईज गिफ्ट आणल्याचे सांगत डोळ्यावर पट्टी बांधून प्रेयसीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला .

ही घटना भंडारा तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडली. याप्रकरणी प्रेयसीसह एका तरुणावर जवाहरनगर ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या