27.5 C
Latur
Monday, September 28, 2020
Home क्राइम हनी ट्रॅप : 50 लाखाची खंडणी मागणारा भाडेकरु जेरबंद

हनी ट्रॅप : 50 लाखाची खंडणी मागणारा भाडेकरु जेरबंद

एकमत ऑनलाईन

पुणे – घर मालकास हनी ट्रॅपमध्ये अडकवून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या भाडेकरुस खंडणी व अंमलीपदार्थ विरोध पथकाने अटक केली आहे. आरोपीने पत्नीसोबत घरमालकाचे चोरीछुपे अश्‍लिल व्हिडीओ चित्रीकरण केले. हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलींगचा प्रयत्न केला. यानंतर तडजोडीअंती 5 लाखची खंडणी घेताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

सलमान अहमद अली ( 26 , रा. चंदननगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वडगावशेरी येथील एका व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. आरोपीच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख 21 हजार, मेमरीकार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादीचा किचनचे साहित्य तयार करण्याचा व्यवसाय आहे. वडगावशेरी परिसरात त्यांची इमारत आहे. त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर तो रहातो तर, इतर खोल्या त्यांने भाड्याने दिल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील त्यांची एक खोली रिकामी झाल्यानंतर आरोपी हा त्यांच्याकडे भाड्याने राहण्यास आला होता.

कामाच्या निमित्ताने आरोपी व फिर्यादी यांची ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी हे इमारतीच्या पार्कींग परिसरात सकाळी दररोज फिरण्यासाठी येत होते. दरम्यान, आरोपीच्या पत्नीने फिर्यादीला मेसेज करुन ओळख वाढवली. एकदा आरोपी पती घरी नसताना महिलेने फिर्यादीला घरी बोलविले. यानंतर त्याच्याबरोबर अश्‍लिल चाळे केले. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर आरोपीने तक्रारदार यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी खोली सोडून जात असल्याचे सांगितले.

‘पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हयांमध्ये आरोपीच्या पत्नीचाही सहभाग आहे. आरोपी वाडिया महाविद्यालयाजवळ हॉटेल असल्याचे सांगत आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने पैशासाठी हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले. यानंतर काही दिवसांतच आरोपीने फिर्यादीला फोन करुन सांगितले की, तुझे व माझ्या पत्नीच्या संबंधाची मला माहिती होती. त्यामुळे मी अगोदरच घरात सीसीटीव्ही लावून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. या चित्रीकरणामुळे तुझी बदनामी होऊ शकते, त्यामुळे 50 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवितो. फिर्यादीने व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज केला होता.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांनी आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेश महाडीक, पोलीस हवालदार रमेश गरुड, सुनिल चिखले, विजय गुरव, फिरोज बागवान व प्रदीप गाडे यांच्या पथकाने सापळा रचला आणि 5 लाखची खंडणी घेताना त्यास रंगेहाथ पकडले.

ताज्या बातम्या

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

वेळापत्रक लवकरच : दूरदर्शनवर इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी कार्यक्रम

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या...

7 जणांचामृत्यू : औरंगाबादेत 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज जिल्ह्यात 214 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

दिलासादायक : आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात नवी दिल्ली । देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा...

अनलॉक-5मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत गाइडलाइन्स जारी होऊ शकतात; आणखी सूट दिली जाऊ शकते

नवी दिल्ली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसा वेगळ वेगळ्या टप्प्यांमध्ये सूट दिली जात आहे. याआधी सरकारने 4 वेळा अनलॉकची घोषणा केली होती. याच पद्धतीने...

आणखीन बातम्या

1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...