22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home क्राइम आठ महिन्यांमध्ये तीने केले ६ लग्न

आठ महिन्यांमध्ये तीने केले ६ लग्न

एकमत ऑनलाईन

रतलाम : लग्नाच्या दोन दिवसांनंतर नववधूने आपल्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या इच्छेप्रमाणे तिला सोडण्यासाठी तिचा पतीही सोबत निघाला. पण झाले असे की काही चुकीचे होत असल्याची कुणकुण त्या व्यक्तीला लागली. परंतु तोवर त्याची हत्या करण्याचा पूर्ण प्लॅन तयार करण्यात आला होता. दुस-याच दिवशी नवविवाहित दाम्पत्यामधील त्या पतीचे मृत शरीर सापडले.

काही दिवसांपूर्वी रतलाम जिल्ह्यातील सेलानानजीक एका युवकाचे मृत शरीर मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात तपास करताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती समजली. सदर महिला ही साधीसुधी नसून तिने यापूर्वी अनेक युवकांना लुटल्याची माहिती समोर आली. यापूर्वी तिने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही काही जणांसोबत लग्न करून त्यांना लुटले होते.

तरूणाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासात त्याच्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु ती आपल्या टोळीसोबत फरार झाली होती. त्या दोघांचे लग्न एका लग्न जुळवणाºया संस्थेमार्फत जमले होते़ तसेच, लग्नासाठी त्या महिलेल्या खोट्या भावाने अडीच लाख रुपयांची रक्कम घेतली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या मान्यतेने लग्न लावून देण्यात आले.

सायबर सेलद्वारे घटनेचा तपास
लग्नाच्या दोनच दिवसांनंतर त्या महिलेचे कुटुंबीय म्हणून आलेल्या चार जणांनी त्यांना आपल्यासोबत गाडीतून नेले आणि दुस-या दिवशी त्या तरूणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी आपल्या सूत्रांच्या मदतीने आणि सायबर सेलद्वारे या घटनेचा तपास केला. त्यावेळी त्यांना त्यांच्या मोबाईल लोकेशनद्वारे ते कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी पोहोचून महिलेला अटक केली.

Read More  म्हणून वाचले अनेकांचे प्राण

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

चिकन-मटण का खातेस? असे विचारले म्हणून रागाच्या भरात डोक्यावर फोडली बिअरची बाटली

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षाची एक मुलगी आपल्या मैत्रीणीच्या घरी रहायला गेली. दुसऱ्या दिवशी मैत्रीणीच्या घरी चिकन-मटण, दारूची...

घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी घातली घन

कोल्हापूर : घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्‍यात लोखंडी घण घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळामध्ये घडली आहे.आज पहाटे सुद्धा दोघांमध्ये वाद...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी मुलीची जीभ कापली

आरोपीला अटक केली : गुन्हा दाखल केला,  काही दिवसांनी त्याला सोडून दिलं हाथरस - कोरोनाच्या संकटात देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक...

पतीचा गळा आवळून हत्या केली; मृतदेह दोन दिवस बेडमध्ये लपवून ठेवला

राजस्थान : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सादुलपूर तहसीलमधील हमीरवास पोलिस स्टेशन परिसरातील साखण ताल गावात एका पत्नीने तिच्या पतीचा गळा आवळून हत्या केली. त्याचवेळी घटनेनंतर...

धक्कादायक; नागपुरात पोलीस कर्मचा-यांवर चाकु हल्ला

नागपूर : शहरातील कन्हान पोलीस ठाण्यातील कर्मचारी रवी चौधरी यांच्यावर रेती तस्करांनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर...

अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक

मीरारोड -ठाणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमिरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक...

ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे एका महिलेने असा आरोप केला आहे की, गावातील चार मुलांनी जबरदस्तीने दारू प्यायला घातली आणि तिच्यावर सामूहिक...

अलगीकरण कक्षात सफाई कामगार अविनाश सिंह निघाला अमली पदार्थ विक्रेता

मीरारोड - मुंबई पोलिसांनी पकडलेला अमली पदार्थ विक्रेता हा पालिकेच्या याच अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून कामाला होता असे उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांच्या...

पैसे द्यावे लागू नये, म्हणून तीन जणांना जलेबीमध्ये विष देण्यात आले

मध्य प्रदेश : खजिना मिळवण्यासाठी काही मित्रांमध्ये पैंज लागली की, जो हा खड्डा खोदेल, त्याला दहा हजार रुपये एकमेकांना द्यावे लागतील. जेव्हा खड्डा खोदला...

शवागरातील शीतपेटीमध्ये एका बॉक्समध्ये अज्ञात बाळाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ

इंदोर : इंदोर येथील महाराजा यशवंतराव होळकर हे मध्यप्रदेशातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. बेजबाबदारपणासाठी हे रुग्णालय कुख्यात आहे. काही दिवसांपूर्वी शवागारात ठेवलेल्या मृतदेहाचा...
1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...