27.5 C
Latur
Monday, September 28, 2020
Home क्राइम पत्नीनेच रचला हत्येचा कट : तलवारीनं पतीचं डोकं केलं धडापासून वेगळं

पत्नीनेच रचला हत्येचा कट : तलवारीनं पतीचं डोकं केलं धडापासून वेगळं

एकमत ऑनलाईन

धनबाद : चंद्रकांत टुडू हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत यांची पत्नी मालती देवी हिला अटक केली आहे. ज्या तलवारीने चंद्रकांत यांची हत्या करण्यात आली होती, ती तलवार ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान मालती देवीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

सिटी एसपी आर रामकुमार यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी चंद्रकांत टुडू यांचा मृतदेह तुकड्यातुकड्यांत आढळून आला. चंद्रकांत यांची पत्नी मालती देवी हिने 27 ऑगस्ट रोजी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती, अशी माहिती दिली. पुढे त्यांनी सांगितले की, पोलीस चंद्रकांत यांचा शोध घेत असताना घराच्या मागे असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह तीन तुकड्यांत कापलेल्या अवस्थेत आढळला. मृत चंद्रकांत यांचं धड आणि पायचं सापडले होते. मात्र, मृत व्यक्तीचे शीर सापडले नव्हते. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. या तपासादरम्यान चंद्रकांत यांची पत्नी मालती देवी हिच्याविरोधात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी मालती देवीला ताब्यात घेत तपास सुरू केला. पहिल्यांदा मालती देवीने आपण गुन्हा केल्याचा नकार दिला, मात्र चौकशीदरम्यान तिने आपणच हत्या केल्याची कबुली दिली आणि हकीकत सांगितली.

मालती देवीला तीन मुलं आहेत. पती मुंबईत मजुराचे काम करीत होता. या वर्षी जानेवारी महिन्यात तो मुंबईहून परतला होता. त्यामुळे मुलांचा पालनपोषण करणं तिला कठीण जात होतं. ती दारुची विक्री करायची. दारूच्या व्यवसायामुळे तिच्या घरी अनेक लोक येऊ लागले. मात्र, पतीला हे पटत नव्हतं, त्यावरून तो सतत पत्नीसोबत वाद करीत होता. नेहमीच्या वादातून सुटका करण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट रचला.

एकेदिवशी चंद्रकांत मित्रांसोबत घराच्या अंगणात बसून मद्यपान करत होता. रात्री 9 वाजता मालती देवी मुलांना झोपवून पतीच्या खोलीत गेली. दरम्यान, धारदार तलवारीने तिने पतीच्या मानेवर जोरदार वार केला. मान म्हणजेच शीर धडापासून वेगळं झालं. त्यानंतर तिने शरीराचे अनेक तुकडे करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय कापला गेला नाही. त्यानंतर तिने मृतदेहाच्या कमरेवर वार केले आणि धडाचे दोन तुकडे केले.

मालती देवीने हत्या केल्यानंतर रात्री 12 वाजता त्याचे धड टोपलीत भरले आणि घरामागे असलेल्या विहिरीत फेकून दिले. तलवारही दुसऱ्या विहिरीत फेकून दिली. त्यानंतर तिने घरात रक्त पडले होते त्याची साफसफाई केली. दुसऱ्या दिवशी पतीचं डोकं एका प्लास्टिकच्या पिशवीत भरुन स्कूटीच्या डिक्कीत ठेवून दूरवर फेकून आली. पोलिसांना तपासादरम्यान ही स्कूटी सापडली.

जागजी शिवारात बहरली नितीन सावंत यांची दुष्काळावर मात करणारी ड्रॅगन फ्रुट ची शेती

ताज्या बातम्या

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

वेळापत्रक लवकरच : दूरदर्शनवर इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी कार्यक्रम

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या...

7 जणांचामृत्यू : औरंगाबादेत 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज जिल्ह्यात 214 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

दिलासादायक : आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात नवी दिल्ली । देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा...

अनलॉक-5मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत गाइडलाइन्स जारी होऊ शकतात; आणखी सूट दिली जाऊ शकते

नवी दिल्ली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसा वेगळ वेगळ्या टप्प्यांमध्ये सूट दिली जात आहे. याआधी सरकारने 4 वेळा अनलॉकची घोषणा केली होती. याच पद्धतीने...

आणखीन बातम्या

1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...