17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Home 2020 May

Monthly Archives: May 2020

लॉकडाऊन 5 मध्ये श्रीमंतांसाठी निर्णय घेतले, गरीबांना वाऱ्यावर सोडले- प्रकाश आंबेडकर

0
नरेंद्र मोदींवर थेट आरोप : गरीब कामगार जे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात ते कधी सुरु करणार? पुणे, 31 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा...

राज्यातील रूग्णवाढीचा दर ११ दिवसांवरून १७ दिवसांवर

मुंबई: राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता. तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील...

आता महाराष्ट्रात शाळा भरणार ‘गुगल क्लासरूम’वर; Googleची मोफत सेवा

0
मुंबई : गुगल क्लासरूम ही सेवा गुगल तर्फे शालेय शिक्षण विभागाला मोफत पुरविण्यास तयार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी...

वृत्तपत्र विक्रेत्याने सापडलेले 50 हजारांचे सोने केले परत

0
सोलापूर : चोऱ्या, विश्वासघात, पैशांसाठी हाणामारी, पैशांमुळे नात्यांमध्ये पडणारी दरी अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत. एखादी किरकोळ वस्तू सापडली तरी तिला लपवून ठेवण्याचे प्रकार...

लातूर शहरात आणखी दोन कोरोना बाधित

लातूर :लातूर शहरातील कव्हा रोडवरील संभाजीनगर एक व बरकतनगरमध्ये एक, असे दोन कोरोना बाधित रुग्ण दि़ ३१ मे रोजी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली़...

कॅशलेस व्यवहाराचाच आग्रह धरा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. त्याला रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. मृत्यूचे प्रमाणही वाढत असून अनेक रुग्ण शेवटच्या...

८ वर्षांच्या चिमुरडीसह बार्शीत ६ जणांना कोरोनाची लागण

प्रतिनिधी/बार्शी/सोलापूर बार्शी तालुक्यातील रातंजन येथील ८ वर्षीय चिमुरडीला कोरोणाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बार्शी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण...

नव्याने सुरुवात करताना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागेल-मुख्यमंत्री

0
सरकारला-जनतेला एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं आहे हळू हळू सगळं सुरू करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'पुन:श्च हरी ओम'चा नारा! मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन आणखी...

धोनीमध्ये अजून क्रिकेट खेळण्याची क्षमता !

0
‘बीसीसीआय’चे माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचे मत नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीमध्ये अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असून त्याला भारतीय क्रिकेटसाठी अधिक योगदान...

माझ्या यशात धोनीचा मोठा वाटा : विराट

0
नवी दिल्ली : भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांबद्दल बोलायचे झाले, तर दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत....