19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Home 2020 July

Monthly Archives: July 2020

वाळू तस्करांना जिल्हाधिका-यांचा झटका

नांदेड: लॉकडाऊनचा फायदा घेत वाळू व गौण खनिज तस्कर शहरासह ग्रामीण भागात सक्रिय झाले आहेत.या तस्करांना चपराख देण्यासाठी स्वत:जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला...

कोरोनाचा उद्रेक : १५४ नवे रूग्ण,तिघांचा मृत्यु

नांदेड : जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून शंभराच्यावर कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी कोरोनाचा उदे्रकच झाला आहे.एकाच दिवसात १५४ नवे रूग्ण आढळले आहेत.यामुळे मागचे...

नांदेड : टाळेबंदीचा आदेश ३१ ऑगस्टपर्यंत जैसे थे लागू

नांदेड : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यात ३१ जुलै पर्यंत नियम, अटी लागू करुन टाळेबंदी लागू करण्यात आली होती. ही मुदत...

मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस पोलीस कोठडी

नरसीफाटा : गावातच राहणा-या एका मुलीला लग्नाने अमिष दाखवून मागिल आठ वर्षापासून शारीरिक संबंध ठेवत लग्न करण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी...

लंगर साहिबच्या अन्नदान सेवेमुळे गरजू भुकेलेल्यांना दिलासा

नांदेड:येथिल गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने नांदेड शहरात दररोज भुकेल्यांना जेवण वाटप करण्यात येत आहे. संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्यावतीने हा उपक्रम...

गागलेगावचे उपकेंद्र धुळखात पडले

बिलोली: बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथे चार वर्षा पुर्वी मानव विकास योजने तुन सव्वा कोटी रुपये खर्च करुन भव्य अशी इमारत उभारण्यात आली. परंतू कर्मचारी...

कुंडलवाडीत दुस-यांदा आरोग्य तपासणी सुरू

कुंडलवाडी: कोविड आजाराच्या उच्चाटनसाठी शहरातील प्रत्येक घरातील सर्व सदस्यांचे दुस-यांदा आरोग्य तपासणी,सर्वेक्षण करण्यात येत असून.यापुर्वी पालीका प्रशासनतर्फे शहरातील ५० व त्या पेक्षा जास्त वयगटातील...

कोव्हिड सर्व्हेक्षणात शिक्षकांनाच बनविले डॉक्टर

देगलूर: देगलूर शहरातील ५० वर्षा पुढे वय असणा-या लोकांचे कोव्हिड १९ सर्व्हेक्षण करण्याकरिता उपजिल्हाधिकारी देगलूर यांच्या आदेशाने ३१ शिक्षक आणि १२ आरोग्य कर्मचा-यांची नियुक्ती...

जिल्हा रुग्णालयात जाण्यास नागरिकांच्या मनात भीती?

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असून त्यापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाय योजना आखल्या जात आहे परंतू दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत...

शहरात कोरोनासह मलेरिया डेग्यू रोग पसरण्याची भिती

पूर्णा : शहरात गेल्या काही दिवसां पासून कोरोनाचे रुग्ण वाढ होत असल्याने पूर्णेकराची चितेत वाढली असता ब-याच भागात डासाचा प्रमाण वाढल्याने व यंदा नपा...