Monthly Archives: November 2020
अजब कारभार: लातूर जि. प. त ई-टेंडरच मॅनेज!
लातूर : एकेकाळी आदर्श जिल्हा परिषद म्हणून नावलोकीक मिळवलेल्या लातूरच्या जिल्हा परिषदेत आज भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजली आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात चक्क ई-टेंडरच...
लातूर जिल्ह्यात ३९ नवे बाधित
लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ३९ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ सोमवार दि़ ३० नोव्हेंबर रोजी...
पिंपळा खुर्द येथील स्वस्तधान्य दुकानाची पथकाकडून तपासणी
काटी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळाखुर्द येथील स्वस्तधान्य दुकानातील भ्रष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २० नोव्हेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार पथकाकडून तपासणी करण्यात...
मोदी म्हणजे ‘मुंह मे राम बगल मे छुरी’
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. शेतक-यांच्या विविध संघटनांनी आज दुपारी दोन वाजता बैठक घेतली. या...
भारतीय पेहराव नसल्यास शिर्डीत ‘नो एन्ट्री’
शिर्डी : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ब-याच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मंदिरे खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयांतर्गत मंदिरे खुली झाली...
पाकला ब्लॅकलिस्ट होण्याची भीती
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्लॅक लिस्ट होण्याच्या भीतीने पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर घेतला आहे. मात्र कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्याऐवजी...
दूध डेअरीच्या तेरा एकर जमिनीवर अनेकांचा डोळा
उदगीर (एल. पी. उगिले) : जुन्या उदगीर तालुक्यातील जळकोट, देवणी आणि उदगीर या भागातील शेतक-यांच्या हितासाठी स्व. शंकररावजी चव्हाण यांनी १९७४-७५ साली उदगीर येथे...
आघाडीचं सरकार आलं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते – नारायण राणे यांचा...
मुंबई,दि.३० (प्रतिनिधी) राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले नसते तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आज भाजपमध्ये असते, असा दावा माजी मुख्यमंत्री...
महाराष्ट्रातील गुंतवणूक, चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपच्या कुटील डाव!
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी उर्फ अजयकुमार बिश्त मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उद्योजक, बॉलिवूड निर्मात्यांना...
अजान स्पर्धेच्या मुददयावरून भाजपाची शिवसेनेवर जोरदार टीका!
मुंबई,दि.३०(प्रतिनिधी) शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धा आयोजित केल्यामुळे भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टार्गेट केले आहे. सत्तेसाठी शिवसेनेने...