Monthly Archives: January 2021
लसीकरण सुरू होताच सायबर चोर सक्रिय
मुंबई : राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना ही लस दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण...
सोलापूर शहर जिल्ह्यात लसीकरणास सुरुवात
सोलापूर : कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास शनिवारी जिल्ह्यात ११ केंद्रावर नियोजनबध्द पध्दतीने सुरुवात झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ आणि शहरात तीन...
अग्निकांडातून धडा घेणार का?
नव्या दशकाच्या आरंभवर्षात कोरोना महामारीच्या जोखडातून देश मुक्त होत असल्याच्या समाधानात असतानाच मनाला अतीव चटका लावणारी एक दुर्घटना नुकतीच घडली. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयातील...
तुमची मुलं तुमचे शब्द निवडताहेत …
आपल्याकडे एक म्हण आहे ‘पेराल ते उगवते’! या म्हणीतील काही ना काही अप्रिय अनुभव आपल्याला नक्की आले असतील. कधी आपण पेरलेलं आपल्याच अंगाशी येतं;...
‘बिनविरोध’
शहरीकरण म्हणजेच विकास ही संकल्पना स्वीकारल्यापासून आपला ‘फोकस पॉईंट’ बहुतांश काळ शहरांकडेच असतो. भारत हा खेड्यांचा देश असला तरी खेड्यांचा विचार शासन-प्रशासनाच्या पातळीवरच नव्हे...
औरंगाबादमध्ये पेटले पोस्टरवॉर
औरंगाबाद : शहराच्या नामांतरावरून राजकारण रंगले असताना भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे औरंगाबाद दौºयावर येणार...
समितीतील सर्वच सदस्य बदला; शेतकरी संघटनांची मागणी
नवी दिल्ली: केंद्रसरकारने बनवलेल्या कृषि कायद्यांना विरोध करत ५० दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकरी संघटनांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप घेतला होता. तोडगा...
कार्पोरेट कंपन्या लस खरेदीच्या तयारीत
मुंबई: भारतात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. आता देशातील बड्या कार्पोरेट कंपन्यांही आता आपल्या...
रोहित शर्मावर संतापले गावसकर
ब्रिस्बेन : रोहित शर्मा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे पण जेव्हा वेळ टेस्ट क्रिकेटची येते तेव्हा तो अनेकवेळा निशाण्यावर येतो. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये...
धनंजय मुंडे समर्थक सहकुटुंब मुंबईत
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाºया रेणू शर्मा यांच्यावर फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. धनंजय...