29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Home 2021 January

Monthly Archives: January 2021

माढा तालुक्यात रंगला राजकीय रणसंग्राम

0
भीमानगर : बेंबळे जिल्हा परिषद गटामध्ये एकूण तेरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये सात ग्रामपंचायती वरती राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे...

पंढरपूर ते कोलकता सायकल प्रवास करून एकसष्ठी केली साजरी

0
पंढरपूर : पंढरपूर येथील दिगंबर भोसले यांनी पंढरपूर ते कोलकत्ता हा २२३७ किलोमीटर सायकल प्रवास करून आपल्या वयाची एकस्षठी साजरी केली.वयाची साठी उलटून देखील...

लातुरात महापौरांच्या हस्ते शहरात पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

0
लातूर : महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.शहरांतर्गत ४५ हजार बालकांना लसीकरण करण्यासाठी...

लहान मुलांच्या भांडणात एकाचा मृत्यू

0
परभणी : शहरातील गौस कॉलनी भागात लहान मुलांच्या भांडणाचा वाद टोकाला पोहचून एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची घटना घडली...

गझलकार इलाही जमादार यांचे निधन

0
सांगली : मानवी जीवनातील दु:ख, वेदना शब्दबद्ध करणारे आणि आपल्या लेखणीने मराठीतील गझलविश्व समृद्ध करणारे गझलकार इलाही जमादार रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. वृद्धापकाळाने वयाच्या...

शेणापासून निर्मित पेंटला मोठा प्रतिसाद

0
नवी दिल्ली : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच दरम्यान आता गायीच्या शेणापासून बनवलेला पेंट बाजारात दाखल झाला आहे....

अनंतनागमध्ये दोन संघटनांच्या सहा दहशतवाद्यांना अटक

0
अनंतनाग : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. अनंतनाग पोलिसांनी लष्कर ए मुस्तफा या नव्या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली व...

ममता कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगती – अमित शाह

0
नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. राज्याचा विकास करण्याचे सोडून ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे...

सीरमच्या कोरोना लसीचे कोविशिल्ड नाव कायम

0
पुणे :सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या कोरोना लसीच्या ट्रेडमार्कवरुन वाद निर्माण झाला होता. कुटिस बायोटेक या कंपनीने या नावाच्या मालकीवरुन पुण्याच्या सत्र न्यायालयात...

१ फेब्रुवारीपासून चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू

0
नवी दिल्ली: कोरोना संसर्गामुळे चित्रपटगृहांवर लादलेले निर्बंध आता हळू हळू संपत आहेत. लॉकडाऊननंतर चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय...