29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Home 2021 January

Monthly Archives: January 2021

समाजवादी मंत्र्याच्या घर,कार्यालयांवर धाड

नवी दिल्ली: आर्थिक घोटाळयांप्रकरणात आरोपी असणारे समाजवादी पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या घरासोबतच कार्यालयामध्येही सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे मारले आहेत. बुधवारपासून...

तृणमुलचे बड्या नेत्यासह ५ हजार कार्यकर्ते भाजपमध्ये आणणार

कोलकाता : तृणमुल काँग्रेसचे बडे नेते सुवेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या काही दिवसात तृणमूलमधील अनेक नेते भाजपात गेले...

डिसेंबर महिन्यात १.१५ लाख कोटी जीएसटी जमा

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे आर्थिक स्रोत आटलेल्या मोदी सरकारला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून...

कोरेगावचा पाठ्यपुस्तकात समावेश करा

पुणे : कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठयपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री तथा...

फायजरच्या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता

जिनेव्हा : मागील २०२० हे वर्ष कोरोनाच्या संकटाशी दोन करण्यात गेल्यानंतर आता नव्या वर्षात चांगली बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोएनटेकने विकसित...

अमेरिकेत २४ तासांत ३७४४ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचे थैमान सुरू झाले आहे. कोरोनाबाधितांची आणि मृतांच्या वाढत्या संख्येमुळे जगात चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत कोरोनाचा...

स्थलांतर बंदीत मार्चपर्यंत वाढ

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्लथांतरबंदीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे अनेक ग्रीन कार्ड अर्जदार आणि तात्पुरते अमेरिकेत येणा-या परदेशी...

चीन भारताच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली : चीनने अरूणाचल प्रदेशच्या भारतीय सीमेजवळ असणा-या तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी शहरांना जोडण्यासाठी रेल्वे मार्गासाठी रुळ टाकण्याचे काम गुरुवारी पूर्ण केले असून,...