33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Home 2021 March

Monthly Archives: March 2021

मास्क हे व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगले आहे…!

नांदेड : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अतिगंभीर रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. ही सततची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन येथील सप्तरंगी साहित्य...

राज्‍यात निर्बंध अधिक कडक करणार – राजेश टोपे

मुंबई,दि.३१ (प्रतिनिधी)-राज्‍यात लॉकडाउन करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र आहेत ते निर्बंध अधिक कडक करण्याच्या दृष्‍टीने राज्‍य सरकार पावले उचलणार आहे. कोरोनाग्रस्‍तांची संख्या जर...

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती उत्तम

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर मंगळवारी पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांचा...

मुद्रांक शुल्कातील सवलत बंद, पण रेडीरेकनरच्या दरात यंदा वाढ नाही

मुंबई,दि.३१ (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला दिलासा देण्यासाठी राज्‍य सरकारने मुद्रांक शुल्‍कात दिलेली सवलत आज, १ एप्रिलपासून बंद होत आहे. मात्र अजूनही...

पंढरपूरच्या रणांगणावर रंगणार कडवी झुंज

सोलापूर (रणजित जोशी): सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे सर्वसामान्यांचे आराध्य दैवत. विठ्ठलामुळे देशभर आध्यात्मिकदृष्टया पंढरपूर तालुका राजकीय दृष्टया महत्वपूर्ण तालुका म्हणून ओळखला जातो. पंढरपूर विधानसभा...

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे तांडव; २४ जणांचा मृत्यू तर १0७९ बाधित

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे तांडव तीव्र होत आहे.रूग्ण संख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी मृत्युचे प्रमाण वाढतच आहे.बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात २४ जणांचा...

ठाकरे यांच्या स्मारकाचा मुंबईत भूमिपूजन सोहळा

मुंबई : मुंबईच्या राजकीय वर्तुळात बुधवारी सकाळपासूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ््याची चर्चा होती. सरकारकडून मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला....

सीआययूच्या प्रमुखपदी मिलिंद काथेंची नियु्क्ती

मुंबई : मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची अर्थात क्राईम इंटेलिजन्स यूनिटची सूत्रे आता मिलिंद काथे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक मिलिंद...

वाझेंच्या खाजगी चालकाने पार्क केली स्फोटकांची कार; एनआयएची माहिती

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला. या घटनेचा...

१०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? हायकोर्टाचा सवाल

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर हायकोर्टाने बुधवारी सिंग यांना चांगलेच फटकारले. गृहमंत्री अनिल देशमुख...