32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Home 2021 April

Monthly Archives: April 2021

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये रविवार दि़ ११ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी...

डोळा मारणेही लैंगिक छळच

मुंबई : मुंबईतील कोर्टाने एका प्रकरणात डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे हा सुद्धा लैंगिक छळ च असल्याचा निर्णय दिला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीला...

भारताचा जलद लसीकरणाचा जागतिक विक्रम

नवी दिल्ली : देशातील नागरिकांना लसीच्या १० कोटी मात्रा देत कोविड-१९ विषाणूला रोखण्याच्या कामी भारताने अजून एक मैलाचा दगड गाठला आहे. शनिवारी रात्री ८...

रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला १० दिवसांत मंजूरी मिळणार

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेने कहर माजविण्यास सुरुवात केली आहे. रविवारी तर तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित आढळले आहे. दुसरीकडे...

कूचबिहारमध्ये जाण्यापासून ममतांना रोखले

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यात केंद्रीय दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात पाच जण मरण पावले. ही घटना सीतालकुची विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्र क्रमांक...

बलात्कारी कुलदीप सेंगरच्या पत्नीचे तिकीट रद्द

उन्नाव : येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तसेच तिच्या वडिलांची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला भाजप आमदार कुलदीप याच्या पत्नीला दिलेले तिकीट अखेर चौफेर...

टीआरपी घोटाळ्यात वाझेंनी घेतली ३० लाखांची लाच

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत असलेले निलंबित पोलिस निरीक्षक सचिन...

तीन दहशतवाद्यांना कंठस्रान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मिरमधील शोपिया सेक्टरमधील हाडीपोरा येथे दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली. शनिवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दुपारी सुरू झालेल्या...

देशात २४ तासांत १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाचे ढग पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. प्रचंड वेगाने वाढणा-या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती बिकट झाली असून, देशातील...

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला

नवी दिल्ली : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात कुलगीतुरा बघायला मिळाला. केंद्राकडून...