36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Home 2021 May

Monthly Archives: May 2021

लस होणार पेटंटमुक्त, उत्पादनवाढीला बळ!

वॉशिंग्टन : जगभरात पसरलेल्या कोविड-१९ साथीला आळा घालण्यासाठी जलदगतीने लसीकरण करणे हाच प्रभावी उपाय आहे. त्यासाठी लस उत्पादन वाढवणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर लस...

राज्यात टप्प्याटप्प्याने लसीकरण?

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिस-या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार काही राज्यांनी हे...

संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ते प्रदीर्घ आजाराने त्रस्त होते. मुंबईतील राहत्या घरी उपचारादरम्यान त्यांची...

गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी एकदिवसीय अधिवेशन बोलावणार

पुणे : मराठा समाजाला शिक्षण आणि नोक-यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने रद्दबातल ठरवला. सर्वोच्च न्यायालयाच्या...

कठोर पावले उचलल्यास तिसरी लाट रोखता येईल

नवी दिल्ली : देशात तिसरी लाट येण्याबाबतचा इशारा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी या अगोदरच दिला होता. त्यामुळे देशभरातून याबाबत...

१२ राज्यांत रुग्णवाढ अधिक

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेत कोरोनाने निर्माण झालेल्या...

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० कोटीचे हेरॉईन जप्त

चेन्नई : चेन्नईतील अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सीमा शुल्क विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १५.६ किलो हेरॉईन जप्त करण्यात...

हवाई दलाच्या ऑक्सिजन वाहतुकीसाठी देशांतर्गत ४०० फे-या

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाविरोधी लढ्यासाठी हवाई दल आणि नौदलही सरसावले आहे. त्यामुळे वैद्यकीय सामग्री आणि ऑक्सिजन पुरवठ्याला गती देण्यासाठी नागरी प्रशासनाला मोठे बळ...

प्रायव्हसी पॉलिसीसाठी १५ मे ची डेडलाईन रद्द!

नवी दिल्ली : जगभरात मोठ्या संख्येने नेटिझन्स व्हॉट्सऍप या मेसेजिंग ऍपचा वापर करतात. भारतात तर हे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे व्हॉट्सऍपने आपल्या प्रणालीमध्ये, डिझाईनमध्ये,...

ऑक्सिजनवरील दोन रुग्णांची कोरोनावर मात

रेणापूर : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसे दिवस वाढत असताना उपचार घेऊन परत जाणाा-यांची संख्याही तेवढीच आहे. प्रत्येक रुग्णाला उपचार करण्यासाठी डॉक्टर व अरोग्य...