26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Home 2021 May

Monthly Archives: May 2021

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग आता ‘एसएमएस’द्वारे पाठविता येणार

लातूर दि. ०१ :- महावितरणने मोबाईल अॅप व वेबसाईटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग...

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरण सुरू, पहिल्या दिवशी साडे अकरा हजार तरुणांना लस

मुंबई, दि.१(प्रतिनिधी) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यात आजपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी २६ जिल्हयात सायंकाळी...

स्वतःचे ऑक्सिजन प्रकल्प उभारा, तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज व्हा

मुंबई दि १ (प्रतिनिधी) सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना आवश्यकता भासल्यास वेळीच रुग्णालयांत हलवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करा. ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या...

दिल्लीला आजच ऑक्सिजनचा पुरवठा करा; दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फर्मान

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आज याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला फटकारले आहे. आता आम्हाला ठोस कारवाई हवी आहे. आता तुम्हीच सगळ्याची व्यवस्था करणार...

राजदचे माजी खासदार शाहबुद्दीन यांचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली : राजदचे माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांचं कोरोनाने निधन झालं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांना मंगळवारी रात्री दिल्लीतील...

दूरदर्शनच्या अँकर कनुप्रिया यांचं करोनानं निधन

नवी दिल्ली : प्रख्यात पत्रकार, हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे शुक्रवारी निधन झालं. हि बातमी ताजी असतानाच असतानाच आज दूरदर्शनच्या...

रशियाची ‘स्पुटनिक-व्ही’ लस भारतात दाखल

हैदराबाद : रशियाची 'स्पुटनिक-व्ही' कोरोना प्रतिबंधक लस आज भारतात दाखल झाली असून रशियावरुन विमानानं हैदराबादमध्ये या लसीची पहिली खेप दाखल झाली आहे. १ मे...

ऑक्सिजन तुटवड्यामुळे दिल्लीत डॉक्टरसह ८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात सध्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक जणांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच...

सलग सातव्या महिन्यात GST कलेक्शनने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा आकडा

नवी दिल्ली : देशभर कोरोनाचा कहर वाढत आहे मात्र अशा परिस्थितीत देशासाठी एक सुखद बातमी आहे. वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून होणाऱ्या महसुलानं सगळे...

संसर्गाची उतरणीकडे वाटचाल

लातूर/नांदेड : मराठवाड्यातील जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद या ६ जिल्ह्यात शुक्रवारी ४५६२ नवे रुग्ण आढळले. तर ४९१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्या...