17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Home 2021 June

Monthly Archives: June 2021

फ्लिपकार्टकडून राज्याला ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत

मुंबई,दि.३० : कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत सहभागी झालेल्या फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीने राज्याला ३० आयसीयू व्हेंटिलेटर मदत म्हणून दिले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबद्दल...

धर्माबाद तालुक्यात केवळ २१ हजार जणांनी घेतली लस

धर्माबाद : प्रशासनाच्या नियोजनबद्धतेमुळे धर्माबाद तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शहर व ग्रामीण मिळून तालुक्यातील जवळजवळ २१ हजार नागरिकांचे लसीकरण...

नांदेड परिमंडळात १५० कोटी थकले

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळाची थकबाकी वसूली मोहीम सध्या जोरदारपणे सुरू आहे. वीजग्राहकांकडून या मोहीमेस सकारात्मक प्रतिसाद मीळत असला तरी गेल्या आठ महिन्यांपासून ८२...

जिल्ह्यात १०० आयसीयू व ५०० ऑक्सिजन बेडची तयारी

लातूर : येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे म्हंटलं जात आहे. त्यानुषंगाने लातूर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केंद्र व...

सात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, राहुल गुप्ता उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ

मुंबई, दि.३०(प्रतिनिधी) राज्य शासनाने आज प्रशासनात काही फेरबदल करताना सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.पी फंड यांची मराठवाडा...

‘अफवादात्मक’ लसीकरण!

कोरोना विषाणूचा धोका कमी झालेला नसून अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’मध्ये केले...

डॉक्टरांवरील हल्ले : एक चिंतन

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सर्व जबाबदार घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे. अशा घटना वर्षातून एक-दोन वेळा घडतात. डॉक्टरांना असलेले कायद्याचे संरक्षण आणि अशा घटकांमागील मानसिकतेची...

पृथ्वीचे ऊर्जा असंतुलन

गेल्या चौदा वर्षांमध्ये पृथ्वीचे ऊर्जा असंतुलन दुप्पट झाले आहे आणि ही एक अत्यंत दु:खाची आणि चिंतेची बाब आहे. पृथ्वीचे तापमान खूपच वेगाने वाढत आहे...

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा

मुंबई,दि.३० (प्रतिनिधी) 'अँटिलिया' स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचाही उल्लेख आहे....

हदगाव तालुक्यात वृक्षांची कत्तल

हदगाव : तालुक्यातील पुन्हा एकदा वृक्ष तोड होत आहे याकडे मात्र वनपाल यांचे आर्थिक लालसेपोटी साफ दुर्लक्ष होत आहे तालुक्यात वनपाल वनपरिक्षेत्रात वन पाल...