27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Home 2021 June

Monthly Archives: June 2021

सिद्धू हे एक भरकटलेले मिसाइल; शिरोमणी अकाली दलाची टीका

अमृतसर : उत्तर प्रदेशप्रमाणे पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांची नाराजी...

लष्करी तळाजवळ पुन्हा ड्रोनच्या घिरट्या

श्रीनगर : जम्मूमध्ये इंडियन एअर फोर्सच्या बेसवर ड्रोनद्वारे झालेल्या बॉम्ब हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आज सुरक्षा दलांना जम्मूमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा ड्रोन दिसली...

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन प्रभावी

नवी दिल्ली : भारतात तयार झालेली कोव्हॅक्सीन ही लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहे, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थने (एनआयएच)...

जम्­मूत पुन्­हा आढळले ड्रोन

श्रीनगर : जम्­मूत बुधवारी पहाटे पुन्­हा एकदा ड्रोन आढळले. कालूचाक आणि कुंजवानी परिसरातील हवाई दलाच्­या छावणीजवळ ड्रोन फिरताना दिसले. तीन दिवसांमध्­ये सलग चौथ्­यांदा ड्रोन...

नुकसान भरपाईबाबत सहा आठवड्यांत माहिती द्या

नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. पीडितांना नेमकी किती...

खाद्यतेल आणखी स्वस्त होणार

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली...

ट्विटरविरोधात दिल्लीत गुन्हा

नवी दिल्ली : केंद्र सरकाने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीचे पालन न केल्याने ट्विटरला असलेले कायदेविषयक संरक्षण हटवण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरला मोठ्या...

यूट्यूबने हटविले ९५ लाख व्हीडीओ

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि ट्विटर इंडिया यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच आज फेसबुक आणि गुगल यांच्या प्रतिनिधींसोबत आयटीसंदर्भातील संसदीय समितीची बैठक झाली. या...

बेकायदेशीर धर्मांतरावरून बीडचा इरफान शेख अटकेत

बीड : उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख हा मूळचा सिरसाळा (ता. परळी, जि. बीड) येथील रहिवासी असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे...

देशात रुग्णसंख्येत घट; ३७ हजार नवे रुग्ण, ५६ हजार रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत घट होत आहे. गेल्या २४ तासात १०२ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या...