17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Home 2021 August

Monthly Archives: August 2021

लातूर जिल्ह्यात १८ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज १८ नवे रुग्ण सापडले, तर १५ रुग्णांनी कोरोनावर...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात डेंग्यूचे चार रुग्ण

0
शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख शिरूर अनंतपाळ तालुक्यात डासांचे साम्राज्य वाढल्याचे दिसून येत आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यु, मलेरिया सारखे साथरोग वाढण्याची भिती निर्माण झाली असून...

मनपा पदाधिका-यांकडून नगररचना विभागाची झाडा-झडती

0
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील मालमत्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने दिल्या गेलेल्या बांधकाम नियमितकरण नोटिसा, रुग्णालयांचे अडून राहिलेले प्रस्ताव आणि एकूणच नगर रचना विभागच्या कार्यप्रणाली विषयी महापौर,...

आता बांधकाम परवाना केवळ ऑनलाईन

0
लातूर : प्रतिनिधी महानगरपालिकेच्या वतीने दिला जाणारा बांधकाम परवाना ऑनलाइन पद्धतीनेच देण्याचे निर्देश महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रशासनास दिले आहेत. दि. १ सप्टेंबर पासून हा...

देशातील दोन हजारमध्ये नेटीझन्सचे ९ विद्यार्थी चमकले

0
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एनटीएसई) राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेला देशभरातून २ हजार विद्यार्थ्यांची अंतिम पात्र विद्यार्थ्यांमध्ये...

ज्येष्ठ नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी सहकार्य करावे

0
लातूर : प्रतिनिधी सामाजिक न्­याय व विशेष सहाय विभागाकडून ‘थोडेसे माय-बापासाठी पण’ या उपक्रमांतर्गत जिल्­ह्यातील सर्व जेष्­ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्­यासाठी लातूर जिल्­ह्यासाठी स्­थळावर सर्व्हेक्षण नमुना उपलब्­ध...

आमच्या हक्काचे आहे त्यात काही मागू नका

0
प्रतिनिधी / सोलापूर : ज्यांना आरक्षण हवे आहे, त्यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करावेत. मात्र, आमच्या हक्­काचे जे आहे, त्यातून काही मागू नका, अशी भूमिका...

हद्दवाढमधून मिळणारे उत्पन्न त्याच भागात वापरावे

0
प्रतिनिधी / सोलापूर : सोलापूरची हद्दवाढ होऊन 30 वर्षे झाली. जवळपास यात मजेरवाडी, कुमठेसह 14 गावांचा समावेश झाला आहे. या 14 गावातून महापालिका मिळणारे उत्पन्न...

पंढरपूर नगरपालिकेसमोर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने

0
प्रतिनिधी / पंढरपूर : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता ंिपपळे यांच्यावर झालेल्या भ्याड...

तालिबानमध्­ये सकारात्­मक बदल

कराची : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने त्याची प्रतिक्रिया देताना एक वेगळचं...