16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Home 2022 January

Monthly Archives: January 2022

५ वी ते १२ वीचे वर्ग उद्यापासून ऑफलाईन

0
लातूर : प्रतिनिधी शासनाने इयत्ता १ ली ते १२ पर्यंतचे ऑफलाईन वर्ग वाढत्या कोरोनामुळे बंद करून ते ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यात बदल...

लतादिदींबाबत खोट्या अफवा पसरवू नका

0
मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या कुटंबियांनी त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत अशी माहिती दिली आहे. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच...

आयएएस नियुक्ती संशोधनाला विरोध

0
नवी दिल्ली : आयएएस नियुक्तीत केंद्र सरकारच्या प्रस्तावित संशोधनाला जोरदार विरोध सुरू आहे. केंद्राच्या या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

गोव्यात भाजपमध्ये बंडखोरी

0
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. यामुळे...

तीस-तीस घोटाळ््याचा मास्टरमाईंडला बेड्या

0
औरंगाबाद : गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील फटे स्कॅमची चांगलीच चर्चा झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता औरंगाबाद येथे गुंतवणूकदारांची फसवणूक करणारे...

संगीत रंगभूमीच्या शिलेदार हरपल्या

0
पुणे : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे शनिवारी (२२ जानेवारी) पहाटे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून...

यूपीत भाजपसोबतची साथ जदयूने सोडली

0
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यातच आता भाजपसोबत आघाडी न झाल्याने भाजपचा मित्रपक्ष जेडीयूने स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची...

देशात ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण

0
नवी दिल्ली : देशभरात कोरोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. देशभरात मागील २४ तासांत ३ लाख ३७ हजार ७०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून,...

भिवंडी तालुक्यात वृद्ध दाम्पत्याची हत्या

0
ठाणे : ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली. घरात फक्त हे दोघेच राहत होते. शुक्रवारी...

गळफास घेऊन आईची मुलीसह आत्महत्या

0
उदगीर : तालुक्यातील काशीराम तांडा येथील आपल्या शेतीतील ंिलबाच्या झाडाला शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत ग्रामीण...